कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद…
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 03 रुग्णाची नोंद झाली आहे,हे तीन रुग्ण कसाल मधील ०१, ओरोस मधील ०१,पाट मधील ०१असे आहेत अशी माहिती कुडाळ…
