Category: वेंगुर्ले

वेंगुर्ले नवाबाग किनाऱ्यावर जाळ्यात सापडला “बंपर बांगडा”

वेंगुर्ला /-  वेंगुर्लेमध्ये मत्स्य खवय्यांसाठी चांगली बातमी आहे. गुरुवारी रात्री नावाबाग समुद्रात बांगडा मासा मोठ्या प्रमाणात (बंपर) मिळाल्याने किनाऱ्यावर मासे घेण्यासाठी व पहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. या बंपर मासळी…

भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती.

वेंगुर्ला /- भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावी लोके यांना…

भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत यांची निवड

वेंगुर्ला /- भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत( वायंगणी – मालवण ) यांची निवड जाहीर केली आहे. यापूर्वी किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी कार्यरत…

सामाजिक बांधिलकी संस्था नालासोपारा यांच्या वतीने आडेली खुटवळवाडी व भटवाडी शाळेत वह्या वाटप

वेंगुर्लासामाजिक बांधिलकी संस्था नालासोपारा यांच्या वतीने आडेली खुटवळवाडी शाळा नं.२ व आडेली भटवाडी पूर्ण प्राथमिक शाळेतील एकूण ७० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.यावेळी दिलीप सोनसुरकर, भिसाजी सोनसुरकर, चंद्रकांत सोनसुरकर, उमेश…

कोकणचे सुपुत्र डॉ.अमेय देसाई यांची भाजप वैद्यकीय आघाडी कोकण प्रभारी तथा प्रदेश सह-संयोजक पदी निवड

वेंगुर्ला /- आपल्या वैद्यकीय पेशातून सामाजिक भान जागृत ठेवत संवेदनशीलतेने सामान्य माणसाला आणि खासकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना वेळोवेळी मदत करणारे, जिल्ह्यात आजवर डॉ. संजय ओक, डॉ. तात्याराव लहाने, सुविख्यात कॅन्सर…

रोटरी क्लब चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. गौरीश धोंड यांची वेंगुर्ले न. प. ला भेट..

वेंगुर्ला /- रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मा. गौरीश धोंड व फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड यांनी वेंगुर्ले नगर परिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या कामाचे कौतुक केले.तसेच…

तुळस येथे २३ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर..

वेंगुर्ला /- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, ग्रामपंचायत तुळस व आर.सी. सी. देऊळवाडा, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने शनिवार २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९ वा. श्रीमंत…

भाजपा महिला मोर्चा,वेंगुर्ले च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापुजन कार्यक्रम

वेंगुर्ला /- प्रदेश महिला मोर्चा च्या वतीने महिला अध्यक्षा उमाताई खापरे यांनी संपुर्ण महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून गोर – गरीब कुमारीकांचे औक्षण करून पुजन करून त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या अडचणी…

वेंगुर्ले पंचायत समितीच्या वतीने हात धुवा दिन साजरा..

वेंगुर्ला /- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ‍कक्ष व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विदयमाने हात धुवा दिन सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील घारगे यांच्या उपस्थ‍ितीत साजरा…

उत्कृष्ट चपय नृत्य तथा गजा नृत्य व कथा गीत गायन करणारे श्री राया लांबर यांचा सन्मान..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा कलाकारांची खाण आहे. यामध्ये दशावतार, बाहुली नाट्य, भजनी बुवा, हार्मोनियम वादक, तबला वादक, गायक अशा अनेक कलांनी समृद्ध असणारा हा सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये दर्या खोऱ्यात…

You cannot copy content of this page