Category: वेंगुर्ले

🛑भाजपच्या विशाल परब यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ मायेचे छत्र ‘

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून अनसुर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. आज या निवारा शेडचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत…

🛑भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून म्हापण,परुळे बाजार येथे छत्री वाटप

▪️सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देणार,विशाल परब. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे म्हापण येथे भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले.यावेळी भाजपा…

🛑शाळा राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचे औंक्षण करून सोनचाफा चे फूल देऊन करण्यात आले स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शाळा राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला ही उपक्रमशील शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात.सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी…

🛑भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना देवदर्शन सहल!

▪️वारकऱ्यांना दिलेले वचन केले पूर्ण,ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ !!! ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील…

🛑आडारी भेंडमळा येथे विहिरीत पडलेल्या वन्यजीव कोल्ह्याला वनविभागाकडून जीवदान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील आडारी भेंडमळा येथील जयराम गावडे यांच्या मालकीच्या कोरड्या विहिरीत वन्यजिवप्राणी “कोल्हा” पडला असल्याची माहिती आज शनिवारी १५.६.२०२४ रोजी सकाळच्या वेळी मिळताच वेंगुर्ला येथील वनाधिकारी यांनि…

🛑राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्लत समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोज..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख, हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 14 जून 2024 रोजीमहाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने वृक्षारोपण तसेच शालेय साहित्याचे…

🛑वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना विशाल परब यांच्याकडून छत्री वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले.यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या…

🛑वनविभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वनविभागातर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वनविभाग-सावंतवाडी,वनपरिक्षेत्र कुडाळ वनपरिमंडळ-मठ यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा,जाम,…

🛑मठ येथील मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपींना मिळाला अटकपुर्व जामीन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले – मठ येथील मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी प्रसाद केशव मठकर (४० मठ) वगैरे ६ लोकांना ओरोस येथील मा. सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस्.देशमुख यानी प्रत्येकी…

🛑उभादांडा मित्र मंडळ व रोजारी युथ मंडळाचा वेताळ प्रतिष्ठान तर्फे जाहीर सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेताळ प्रतिष्ठान तुळस वेंगुर्ला हे मंडळ जिल्ह्यातील मोट्या मंडळा पैकी एक असून अनेक सामाजिक उपक्रम ते राभवीत असतात. उभादांडा मित्र मंडळ व रोजारी युथ गेली 19 वर्षे…

You cannot copy content of this page