Category: वेंगुर्ले

🛑केळुस कालवीबंदर येथील अंगणवाडीतील छोट्या मुला – मुलींना पत्रकार आबा खवणेकर यांच्या हस्ते गणवेशचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जिल्हा परिषद शाळा केळुस कालवीबंदर येथे कृषी दिनानिमित्त अंगणवाडीतील छोट्या १० मुला – मुलींना केळुस गावचे माजी उपसरपंच व कोकणचा तडाखा न्यूजचे संपादक व पत्रकार आबा खवणेकर…

🛑केंद्रशाळा उभादांडा नं.1 चे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पूणे यांनी 2023-2024 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा उभादांडा नं.1 शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.…

🛑वेंगुर्ला नगरपरिषदेला डासांच्या निमुर्लनासाठी केल्या जाणाऱ्या फवारणीचा पडला विसर.;ॲड. मनीष सातार्डेकर.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरीषदेला डासांच्या निमुर्लनासाठी केल्या जाणाऱ्या फवारणीचा विसर पडला आहे.असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यानी केला आहे.पावसाळा सुरु होवुन जवळपास एक महिना उलटुन गेला तरी…

🛑मारहाण प्रकरणातील उभादांडा – कुर्लेवाडीतील संशयीत आरोपींची वेंगुर्ले न्यायाधीशांनी केली निर्दोष मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी रामकृष्ण व्दारकानाथ कुर्ले वगैरे ६(सर्व राहणार उभादांडा कुर्लेवाडी) यांची वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. संशयीत आरोपीच्या…

🛑भाजपा वेंगुर्ला तर्फे मा.आमदार निरंजन डावखरे यांचा विजयाचा जल्लोष..

  ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. लोकसभेच्या विजया नंतर पुन्हा एकदा कोकणात कोकण पधवीधर मतदार संघात भाजपचा बोलबाला.कोकण मतदार संघातुन माननिय आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक…

🛑मनसे वेंगुर्ला च्या वतीने आसोली हायस्कुल येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

  ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला मनसे तर्फे आसोली हायस्कुल आसोली येथे प्रशालेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण…

🛑ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला-१० एमबी’ विकसीत..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे एम-१५ वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी…

🛑मनसेनेच्या वतीने केरवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केरवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.वटपौर्णिमेचे औचित्य साधून मनसे कडून केरवाडी शिरोडा येथे 250 झाडांचे तेथील नवीन झालेल्या बंधाऱ्याच्या काठावर वृक्षारोपण करण्यात आले.आणि…

🛑अपघात प्रकरणातील संशयीत आरोपीची निर्दोष मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. अपघात प्रकरणातील संशयीत आरोपी अक्षय मिलींद मंत्री (२५ आरवली) याची वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यानी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे.संशयीत आरोपीच्या वतीने ॲड.मनीष सातार्डेकर यांनीकाम…

🛑म्हापण येथील मोटरसायकल स्वार जेसीबी यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथे काल सायंकाळी उशिरा सुरू असलेल्या मुसळधार पावसावेळी मुख्य रस्त्यावर दुचाकी आणि जेसीबी यांच्या मध्ये अपघात झाला.या अपघाता मध्ये कोचरा येथील दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू…

You cannot copy content of this page