Category: वेंगुर्ले

🛑जागतीक पर्यावरण दिना निमित्ताने निवती-मेठा सागरकिनारी स्वच्छता मोहीम..

✍🏼लोकसंवाद /- परुळे. जागतीक पर्यावरण दिना निमित्ताने निवती-मेठा सागरकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिपठान सिंधुदुर्ग युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोगाम यांचा संयुक्त प्रकल्प अंतर्गत जी. सी. एफ प्रकण्यांतर्गत…

🛑वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतीर उत्सवाचे विशाल परब यांनी घेतले दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील श्री देव जैतीर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून आज या ठिकाणी जाऊन विशाल परब यांनी जाऊन मनोभावे दर्शन घेतले.आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील तुळस या ठिकाणी…

🛑वेंगुर्ले शहरातून दुचाकी गेली चोरीस.;पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरात भरवस्ती मधून आज शुक्रवारी मेस्त्री यांची एक दुचाकी चोरीस गेली आहे.त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गेल्या दोन महिन्यात दुचाकी चोरी ची ही चौथी…

🛑भाजपा वेंगुर्ले च्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना जोडो मारो आंदोलन वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिराच्या समोर भाजपाच्या वतीने करण्यात आले.यावेळी निषेध व्यक्त करताना भाजपा जिल्हा…

🛑होडावडा येथील तरुणांची राहत्या घरी लाकडी बाराला गळफास घेत आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा कस्तुरबावाडी येथील प्रवीण तुळशीदास होडावडेकर, वय 38 वर्षे या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या खोलीतील लाकडी बाराला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण…

🛑कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वेंगुर्लेत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न..

आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मतदारांचा आढावा घेतला.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर भाजपाची सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील दोडामार्ग , सावंतवाडी…

🛑वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या चारही खलाशांचे मृतदेह सापडले..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले बंदर येथे गुरुवारी रात्री बुडालेली होडी शुक्रवारी सकाळी मूठ समुद्रात सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव…

🛑वेंगुर्ला बंदरात घडलेल्या दुर्घघटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांची प्रशासनाशी चर्चा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला बंदरात गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यावेळी होडी बुडाली. आज तात्काळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी भेट देत…

🛑वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांपैकी एकाचा मृतदेह सापडला..

▪️कोस्टगार्ड कडून हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरू,बुडालेली नौकाही काढली बाहेर.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले बंदर येथे रात्री बुडालेली होडी आज सकाळी मूठ समुद्रात सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे.…

🛑वेंगुर्ले बंदरात वाऱ्यामुळे होडी उलटल्याने ४ खलाशी बुडाले,तर ३ जण वाचले…

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले बंदरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यावेळी लहान होडी बुडाली. या दुर्घटनेत चार खलाशी बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे तर तीन जण पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले…

You cannot copy content of this page