Category: सावंतवाडी

प्रविणकुमार ठाकरे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी / सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने कोविड १९ प्रतिबंध व उपययोजनाबाबत गेली दिड वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने याप्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार…

८१ हजारच्या गोवा बनावटीदारुसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त..

सावंतवाडी /- गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८१ हजार रूपयांच्या दारूसह सुमारे अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी डिट्टो…

मळेवाड जंक्शनयेथे अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त..

सावंतवाडी /- मध्यरात्रीच्या सुमारास मळेवाड जकात नाका सर्कल जवळील विद्युत पोलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विद्युत पोल जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे सगळीकडे विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच त्या पोल सोबत…

सभासद व ग्राहकांच्या पाठबळामुळेच कॅथॉलिकचा प्रवास १३० कोटींवर.;पी.एफ.डॉन्टस.

सावंतवाडीत पतसंस्थेच्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न… सावंतवाडी /- पस्तीस हजार रुपये ठेवी पासून सुरू झालेला कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेचा प्रवास १३० कोटींवर गेला आहे. याचे सर्व श्रेय ग्राहक व सभासदांना जाते,…

बीएसएनएलच्या भोंगळ करभराबाबाबत सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आक्रमक.;अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागीरथी व आत्मेश्वर मंदीर रोडवरील बीएएसएन केबलच्या चेंबरला मोठी भगदाड पडली असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काही दिवसांपूर्वी आक्रमक पवित्रा…

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शिरसाट यांचेकडून बांदा शाळेला कचरा कुंड्या भेट..

सावंतवाडी/- बांद्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिध्द उद्योजक प्रवीण श्रीकृष्ण शिससाट यांनी आपल्या ५०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा केंद्रशाळेसाठी तीन कचराकुंड्या भेट दिल्या व मुलांना खाऊचे वाटप केले. प्रवीण शिरसाट हे…

सावंतवाडी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारच्या मुलाकडून लादले मातृत्व..

मुलीच्या आई वाडीलांनी केला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारच्या अल्पवयीन मुलाकडून मातृत्व लादले आहे.याचा सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडीच्या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या नितीन धामापूरकर यांचे अभुतपुर्व यश

बांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,पुणे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी श्री नितिन लक्ष्मीकांत धामापूरकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश…

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी..

सावंतवाडी /- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून बांदा ग्रामपंचायत येथे २ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.…

पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी व जीवन प्राधिकरण यांच्या उपस्थितीत मंगळवारी संयुक्त बैठक.;तहसीलदार राजाराम म्हात्रे..

सावंतवाडी /- येथील माजगाव मेटवाडा परिसरातील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी व जीवन प्राधिकरण यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्‍वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिल्यानंतर माजगाव…

You cannot copy content of this page