Category: सिंधुदुर्ग

🛑सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटीपर्यंतचा गाळ काढा अन्यथा आम्ही उपोषण करू.;रेवंडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेल्या बेसूमार वाळू सदृश्य गाळ हा काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी…

🛑सिंधुदुर्गातील सर्वच वाहनांना टोलमुक्ती द्यावी व्यापारी महासंघ, टोलमुक्त कृती समितीची मागणी..

◼️पालकमंत्र्यांच्या भेटी नंतर लवकरच सर्व समावेशक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मुंबई गोवा हा नवीन महामार्ग झालेला नाही तर असलेला महामार्ग रूंदीकरण करण्यात आलेला आहे. त्यामुळे महामार्गाला…

🛑भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून खानोलीत दशावतारी कलाकारांचा गौरव..

◼️पुढच्या पिढीने दशावतार कला जोपसण्यासाठी असे महोत्सव होणे गरजेचे विशाल परब. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची…

🛑देवगडमध्ये पडवणे येथे २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ..

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी एका २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह काल सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून परिसरात…

🛑साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न.;24रक्तदात्यांनी केले रक्तदान..

✒️लोकसंवाद /-मसुरे. मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी…

🛑नगराध्यक्षांच्या हस्ते सावंतवाडी शहरात विकासकामांची भूमिपूजन.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पावसाळापूर्व नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध गटार कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्षा सौ.श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध सात प्रमुख…

🛑सावंतवाडी,कोलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुचाकी चोरीस..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहर आणि कोलगाव परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २२ एप्रिल रोजी सकाळी ७ या कालावधीत या चोऱ्या…

🛑भाजप युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक श्री देव वेतोबाचे घेतले दर्शन..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. देव वेतोबा, कोकणवासियांना सुख समृद्धी लाभू दे, असे साकडे भाजप युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक श्री देव वेतोबाचे दर्शन घेत घातले.कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री…

🛑चिंदर, त्रिंबक मधून जाणाऱ्या एस टी बस नियमित करा माजी सभापती अशोक बागवे व प्रकाश मेस्त्री यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी..

✒️लोकसंवाद /- आचरा कुडाळ आचरा देवगड एसटी बस गेल्या वर्षभरापूर्वी पासून अनियमित असून कुडाळ आगार, स्थानिक लोकप्रतिनिधी, अनेक ठिकाणी पाठपुरावा करुनही प्रश्न मार्गी लागत नसून या बाबत माजी सभापती अशोक…

🛑पिंगुळीतील ‘त्या’ प्रकाल्पासाठी फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली.;सरपंच अजय आकेरकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित बंगलो प्रकल्पासाठी पिंगुळी ग्राम पंचायतीने फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली आहे. पाझर तलावावर सुरु असलेली नळपाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवून विकासकाने…

You cannot copy content of this page