🛑शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्याबाबत अधिष्ठाता यांची जि.प.सदस्य श्री.रुपेश पावसकर यांनी घेतली भेट..
◼️रुग्णालयाचे काम तसेच रुग्ण समस्या यांचा घेतला आढावा.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात अनेक समस्या या लोकांनी जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या…
