Category: सिंधुदुर्ग

🛑नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबिरे ७ मार्च…

🛑राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे नागरिकांना आवाहन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर संबंधित कुटुंबाला केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. पात्र कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर…

🛑राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा तृतीय क्रमांक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत प्राथमिक गटातील पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८…

🛑आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सिंधुदुर्गनगरी बस स्थानकास ५ कोटींचा निधी मंजूर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. दोन्ही बस स्थानकांत…

🛑कुडाळ नगरपंचायतीचा ३७.९७ कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर..

◼️नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून सभागृहात सादरीकरण. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत च्या विशेष सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा शिल्लकी रकमेचा अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी सभागृहात सादर…

🛑राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” पुरस्कार कॅथॉलिक पतसंस्थेला प्रदान.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजीत राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” या पुरस्कराचा मान कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला मिळाला आहे. संपुर्ण कोकण विभागातून…

🛑 निवती किल्ल्यावर शिव जन्मोत्सव साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. प्रतिवर्षी संवर्धन करत असलेल्या किल्ल्यावरच दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत मार्फत शिव जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात असतो. यावर्षी निवती…

🛑परीट सेवा संघाच्या वतीने कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराजांची 150 वी जयंती साजरी.;रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेण्यात आले.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ कुडाळ यांच्या वतीने संत गाडगे महाराजांची 150 वी जयंती कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे साजरी करण्यात आली आहे.यावेळी रक्तदान…

🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आठवी राष्ट्रीय परिषद संपन्न : औषध संशोधनाचा नवा अध्याय..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “औषध शोध आणि विकासातील प्रगत तंत्रज्ञान” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषद उत्साहात संपन्न झाली.…

🛑सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.;शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक उत्पन्न असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे…

You cannot copy content of this page