🛑सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ‘शेतकरी भवन’ मंजूर;१ कोटी ५२ लाख निधीची तरतूद..
◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल;पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मंजुरी. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी…
