Category: मालवण

मालवण भरड येथील करलकर पाणंद मार्गावर पेव्हर ब्लॉक.;नागरिकांनी मानले नगरसेवक यतीन खोत यांचे आभार..

मालवण /- मालवण शहरातील भरड येथील करलकर पाणंद हा मार्ग पूर्णपणे खड्डेमय बनला होता. या मार्गाची दुरुस्ती व्हावी ही येथील नागरिक रहिवाशी यांची मागणी नगरसेवक यतीन खोत यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून…

मसुरे कावावाडी येथे धुपप्रतिबंधक बंधारा उभारणार! खासदार विनायक राऊत..

मसुरे /- मसुरे कावावाडी येथे साबाजी हडकर यांच्या घरा नजीक गतवर्षी पावसाळ्यात खचलेल्या नदी किनाऱ्याची खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी पाहणी करत खारलँड विभागाला धुपप्रतिबंधक बंधारा उभारण्याचा प्रस्ताव करण्याचे आदेश…

ऑल इंडिया धनगर समाज मालवण तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण पोलीस यांना मास्क वाटप..

मालवण /- मालवण- ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मालवण तालुका युवक आघाडी अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील सर्व पोलिस बांधवांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर ती मास्क वाटप करण्यात आले.…

कोरोना नियंत्रणासाठी मालवणात कडक अंमलबजावणीचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश.;पत्रकार समितीच्या मागणीची घेतली दखल..

मालवण /- मालवण तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी मालवण तालुक्यातील प्रशासकीय प्रमुखांना दिले आहेत. मालवण पत्रकार समितीच्या वतीने बुधवारी मालवण तहसीलदार अजय…

वडाचापाटसाठी निधी कमी पडु देणार नाही!; आमदार वैभव नाईक

ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न.. मसुरे /- वडाचापाट ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक याच्या उपस्थितीत संपन्न झाले. वडाचापाट गावच्या विकासासाठी लागणारा निधी यापुढेही कमी पडू देणार नाही अशी…

कोरोना विरुद्ध लढाईत कोरोना प्रतिबंधात्मक मिथिलिन ब्ल्यु प्रभावी.;रविकिरण तोरसकर

मसुरे /- कोरोना विषाणू (कोव्हिड – 19) संसर्गाचा वाढता पादुर्भाव विचारात घेता कोरोना विरुद्धच्या लढाईत नविन रणनिती वापरणे गरजेचे बनलेले आहे. यासाठीच डॉ.रेडकर रिसर्च सेंटर मालवण व निलक्रांती सहकारी संस्था…

कांदळगावात झाले ४८ हजार आर्सेनिक गोळ्यांचे वाटप! माजी सभापती उदय परब यांचे विशेष प्रयत्न

मसुरे /- कोरोनामुळे मालवण तालुक्यातील कांदळगावातील आठ ग्रामस्थांचा मृत्यू झाला ही गंभीर बाब होती. पूर्ण वाडीच्या वाडी कोरोनाने संक्रमित होण्याची चिन्हे होती. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी प्रयत्न…

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिकर्म अंतर्गत मसुरे प्रा. आ. केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर..

मालवण /- माजी जी. प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी पं. स. सदस्य छोटू ठाकूर, मर्ढे सरपंच संदीप हडकर, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख राजा कोरगावकर, युवासेनेचे अमित भोगले यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे…

हिवाळे प्रा.आ.केंद्राला आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर..

आ. वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार शिरवंडेतील रुग्णांसाठी तातडीने औषध पुरवठा मालवण /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. आ.…

कोव्हीड सेंटर वाढविण्यापेक्षा रुग्ण संख्या कमी करूया नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचं आवाहन…

मालवण /- शासनाने ब्रेक द चेनच्या अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सोबत अजून काही आस्थापना निर्बंधासह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबत आर्थिक घडी लवकरात लवकर सुरु होण्यासाठी…

You cannot copy content of this page