Category: मालवण

बेपत्ता खलशाचा मृतदेह देवबाग समुद्रात सापडला…

मालवण /- समुद्रात ट्रॉलर वरून पडून बेपत्ता झालेला खलाशी महेंद्र दामोदर पालेकर (वय ३१, रा. विरार, मुंबई) याचा मृतदेह आज देवबाग जुवा येथील समुद्रात मच्छीमारांना आढळून आला. हा मृतदेह महेंद्र…

हडी जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

मसुरे /- हडी गावातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडून नेहमीच प्रयत्न असतात. जेष्ठ ग्रामस्थांनी वय वाढत असलं तरी मनाने नेहमी तरुण रहावे. हडी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व उपक्रम अनुकरणीय…

मुणगे हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा! विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन..

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गणित संकल्पना आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.…

हडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..

मालवण /- लायन्स क्लब मालवण, मातृत्व आधार फांउडेशन व लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ डिसेंबर रोजी हडी ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…

कोईल गावच्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण सोहळा २७, २८ व २९ डिसेंबरला..

मालवण /- ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील कोईल गावच्या श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून नवीन वास्तूचा कलशारोहण सोहळा दि. २७, २८ व…

युवा फोरमची मालवण दांडी येथे बैठक संपन्न..

मालवण /- आज दिनांक १४ डिसेंबर रोजी मालवण जेट्टी येथील दुकानदार व व्यावसायिकांसोबत दांडी समुद्र किनारा व जेट्टी येथील स्वच्छता राखण्याबाबत बैठक संपन्न झाली. दुकानदारांनी त्यांच्या समस्या व त्यांच्या मागण्या…

आंगणेवाडी श्री.भराडी देवी वार्षीकोत्सव २४ फेब्रुवारीला,

मसुरे /- कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षीकोत्सव गुरुवार २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी संपन्न होणार आहे. देश विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता…

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गुरामवाडी पुलाच्या कामासाठी ४० लाख ६९ हजार निधी मंजूर.;आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.

मालवण /- मालवण तालुक्यातील गुरामवाडी कुंभारवाडी रस्ता ग्रा.मा. ३०३ वर पूल मंजूर करण्यात आला असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते काल श्रीफळ वाढवून या पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात…

सुरांची डॉन’ गौरी गोसावी बनली लिटिल चॅम्पची महाविजेती.;सारेगमप लिटिल चॅम्पमध्ये मालवणी झेंडा.

कुडाळ /- सर्वाधिक लोकप्रिय अशा सा रे ग म प लिटिल चॅंप या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दिनांक ०५ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये कुडाळ तालुक्यातील पडवे गावची बारा वर्षीय…

विश्व वारकरी संघाच्या कार्याध्यक्षपदी निवडीबद्दल मंगेश बोरकर यांचा सत्कार!

मसुरे /- विश्व वारकरी संघ देवगड तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी गावचे सुपुत्र मंगेश बोरकर यांची निवड झाल्या बद्दल श्री देवी भगवती मंदिर मुणगे येथे देवस्थान समिती अध्यक्ष दिलीप महाजन यांच्या हस्ते सत्कार…

You cannot copy content of this page