राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे कुडाळ भाजप आक्रमक..
मंदिरे खुली करण्यासाठी भाजपकडून कुडाळ तहसीलदार फाटक यांना देण्यात आले निवेदन.. कुडाळ /- सरकारने बार उघडे ठेवण्यास परवानगी दिली कारण सरकारच्या तिजोरीचा सवाल होता. मग बारमधे जाणाऱ्या तळीरामांना कोरोनाचा धोका…
