कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी कोरोना रुग्ण एवढे आढळून आले..

कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी कोरोना रुग्ण एवढे आढळून आले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी कोरोनाचे ऐकून १२रुग्ण आढळून आले असून कुडाळ ७ तर तालुक्यात आतापर्यंत ९७१ रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी १२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात कुडाळ ७, वाडीवरवडे १, ओरोस ४ असे रूग्ण आढळून आले आहेत.
तसेच तालुक्यात ३७६ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३२३कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ५३ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ९७१ तर बरे झालेले रुग्ण ७६३ आणि सक्रिय रुग्ण १८१ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..