Category: कुडाळ

‘प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेसाठी २० हजार कोटीची तरतुद.;अतुल काळसेकर..

कुडाळ /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आत्मनिर्भर ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवली गेली आहे याचा उद्द्या कुडाळ येथील…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी २५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण तर ओरोस ९ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८५० रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात…

शहरातील सार्व.बांध. विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन.;राकेश कांदे

कुडाळ /- कुडाळ शहरातील सार्व.बांध. विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा कुडाळ शहर भाजपच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करणार – राकेश कांदे यांनी दिला आहे.कुडाळ शहरातील सार्व.बांध. विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या…

सी.आर.झेड सुनावणी प्रकरणी प्रशासनाने जनतेला “गृहीत” धरू नये.; रणजित देसाई

कुडाळ /- सीआरझेडच्या प्रारूप आराखड्यावर हरकती करता जनसुनावणी चे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ही जनसुनावणी ऑनलाइन पद्धतीने होणार होती. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व व्यवस्थेमधील बिघाडामुळे ही ई जनसुनावणी…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोना रुग्ण ० २ आढळून आले असून कुडाळ शहरात १ रुग्ण तर पडवे १ असे दोन रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८२७ रुग्ण…

अस्तिव टिकवण्यासाठी संजय भोगटे यांची धडपड.;नगरसेवक आबा धडाम

कुडाळ /- आंबेडकर पुतळा ते एस टी डेपो रस्त्याचे काम १ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.हे माहित असताना त्या ठिकाणी दोन दिवस अगोदर वृक्षारोपण करायची नौटंकी करण्यापेक्षा जे रस्ते मुळातच मंजूर…

कुडाळ शहर शिवसेच्या वतीने खड्ड्यात झाडे लावा आंदोलन..

कुडाळ /- आज कुडाळ नगरपंचायत हद्दीतील आंबेडकर नगर ते एसटी डेपो पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे वेळीच न बुजविल्याने आज शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर झाडे लावणे आंदोलन छेडण्यात आले.हे आंदोलन शिवसेना नेते…

..अखेर उद्यमनगरची लाईट पेटली.;भाजपचे ज्येष्ठ नेते निलेश तेंडुलकर व युवा कार्यकर्ते मुन्ना दळवी यांची यशस्वी मध्यस्थी

कुडाळ /- आज उद्यमनगरमधील डीपी बॉक्स बदलण्यात आला त्यांनतर आऊट सोर्स च्या कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराच्या माणसांना आपण वीज पुरवठा सुरळीत करतो आपण जाऊ शकता असे सांगितले .परंतु ठेकेदाराची माणसे गेल्यानंतरही उद्यमनगर…

जिल्ह्यातील एसटी डोपोच्या दयनीय परीस्थितीला विभाग नियंत्रक हेच सर्वस्वी जबाबदार.;बनी नाडकर्णी यांचा आरोप..

कुडाळ /- सिंधुदुर्गातील एसटी डेपोंची परिस्थिती आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी झाली आहे.जिल्ह्यातील एसटी डोपोच्या या दयनीय स्थितीला विभाग नियंत्रक हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण…

चक्रीवादळापासून कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी केंद्राकडून ४६० कोटिंचा आराखडा.;खा.राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ /- सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नांतुन कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाकडून ४६० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.यामध्ये बहुउद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थाने,४७१…

You cannot copy content of this page