Category: कुडाळ

महावितरणचे अधिकारी वीज ग्राहकांची भेट घेणार आणि वीज समस्यां जाणून घेणार..

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली माहिती.. कुडाळ /- महावितरणचे अधिकारी मालवण कणकवली परिसरातील वीज ग्राहकांसाठी विजदेयक समस्याबाबत थेट भेट घेण्यासाठी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम…

कुडाळला आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये.;त्यासाठी प्रयत्न हे खासदार राणेंचे.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरात आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये ,त्यासाठी लागलेले सर्व प्रयत्न हे खासदार नारायण राणे यांनी केले आहेत.आमदार वैभव नाईक हे केवळ कोट्यावधीचा निधी…

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने ०९ कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी दिनाक ०३ रोजी ९ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ मधील कसल ०२ ,ओरोस ०६ तर पडवे ०१ असे…

कुडाळ शहरात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ..

कुडाळ /- शिवसेनेतर्फे सदस्य नोंदणी शुभारंभ करत असताना टार्गेट ठेवून काम करा. कुडाळ शहरात शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे हि जनतेपर्यंत पोहोचवा शिवसैनिकांनी एक दिलाने एका विचाराने काम करून प्रत्येक…

पुळास बिब्याचीवाडी सौ.पुर्वा गावडे बेपत्ता.;कुडाळ पोलिसांची माहिती..

कुडाळ /- पुळास बिब्याचीवाडी येथे माहेरी राहत असलेली महिला सौ. पुर्वा प्रविण गावडे (२८) ही आपल्या माहेरच्या घरातून बेपत्ता झाली आहे. ही घटना मंगळवारी दि.१ डिसेंबर रोजी दु. २.३० वा…

कुडाळ-पावशी येथील अपघातात एक जण गंभीर.;चारचाकीची दुचाकीला धडक..

कुडाळ /- कारची दुचाकीला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ-पावशी येथे दरम्यान घडला,अबघाता नंतर लगेज,जखमीला १०८…

चिपी विमानतळाचे तांत्रिक काम ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण करणार.;आयआरबी कंपनीचे आश्वासन..

उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक संपन्न.. कुडाळ /- चिपी विमानतळाचे तांत्रिक काम ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन आयआरबी कंपनीच्या माध्यमातून देण्यात आले आहे.त्यामुळे अनेक दिवस रेंगाळलेले काम मार्गी लागण्याची…

श्री.देव कुडाळेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव होणार ५ डिसेंबरला..

कुडाळ /- कुडाळ शहराचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि. ५ डिसेंबर रोजी कोरोना नियमावलीचे पालन करीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दिवसभरात देवाला नारळ ठेवणे, नवस…

कुडाळ नेरुरपार मार्ग दुरुस्ती करा.;अन्यथा तीव्र आंदोलन छेडू नेरुर ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम खात्याला ईशारा…

कुडाळ /- कुडाळ नेरुरपार मार्ग मालवण हा राज्य रस्ता आणि कुडाळ एमआयडिसी मार्गे कवठी या रस्त्यावरुन चालत जाणे देखील जीवघेणे झालेले आहे.या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी यापूर्वी विविध संघटनांनी, पक्षीयांनी…

युवा फोरम,भारत संघटनेचा मिशन सिंड्रेला उपक्रमाची कुडाळमद्धे सुरुवात…

कुडाळ /- युवा फोरम, भारत संघटना सद्ध्या (मिशन सिंड्रेला) नामक एक उपक्रम प्रसार माध्यमांच्या सहायाने राबवत आहे. खास महिलांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या समजत जाणवत आहेत आणि…

You cannot copy content of this page