Category: कुडाळ

कुडाळ बसस्थानकाचे अंतर्गत अपुर्ण कामे त्वरित करा परीवहन मंत्री ना अनिल परब यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांची मागणी.

कुडाळ /- कुडाळ बसस्थानक नवीन इमारत बांधणे व अंतर्गत सुसज्जता यासाठी आपण एस टी मंडळाच्या खात्याचे मंत्री झाल्यावर माझ्या मागणीनुसार आकर्षक बसस्थानक पुर्ण झाले त्याबद्दल धन्यवाद परंतु अंतर्गत सुविधा लवकर…

नगरसेवक सुनील बांदेकर यांनी नगरोत्थान -2020-21 मधील मंजूर झालेल्या कामांबाबत वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष !

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत हद्दीतील जिल्हा नगरोत्थान -2020-21 मधील मंजूर झालेल्या कामांबाबत कुडाळ नगरपंचायत चे नगरसेवक श्री.सुनील बांदेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देत लक्ष वेधले आहे. जिल्हा…

कुडाळ -मालवण नगरपंचायत हद्दीमध्ये निधी कमी पडू देणार नाही.;पालकमंत्री उदय सामंत यांची शिवसेना शिष्टमंडळाला ग्वाही..

कुडाळ /- कुडाळ -मालवण नगरपंचायत हद्दीमध्ये यापूर्वी विकास निधी दिला यापुढे मोठ्याप्रमाणात विकासनिधी देऊन कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी जनतेला दिलेला शब्द विकास निधीच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत आणि…

बाराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार प्रकरणी आवळेगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी मोहन तांबे यांची निर्दोष मुक्तता..

कुडाळ /- बाराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केल्याच्या आरोपातून कुडाळ तालुक्यातील आवळेगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी मोहन बळीराम तांबे यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी.पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने…

कुडाळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कुडाळ हळदीचे नेरूर येथे छापा टाकत 5250 रू ची दारु जप्त..

कुडाळ /- स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने हळदीचे नेरूर येथे छापा टाकत 5250 रू ची दारु जप्त केली. याप्रकरणी हळदीचे नेरुर येथील सुरेश सखाराम घाडी यांच्या वर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल…

सिलिका मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहणारे कॅबिनेट मंत्री डंपर/मालवाहक व्यवसायिकांच्या पाठीशी राहतील का.;मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल

कुडाळ /- गेल्या वर्षभरापासून आज पर्यंत कोरोना काळात संपूर्ण कर्जाच्या ओझ्याखाली दडपून गेलेल्या दागिने गहाण ठेवून कसाबसा चरितार्थ चालविणाऱ्या डंपर व मालवाहक व्यावसायिकांवर सिंधुदुर्ग आरटीओ परजिल्ह्यातील भरारी पथके नेमून कठोर…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहिर..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आज कुडाळ एम.आय.डिसी येथील विश्राम गृह येथे जाहिर करण्यात आली.जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी आज कुडाळात केली जिल्हा कार्यकारिणीची निवड.महाराष्ट्र राज्य…

कुडाळ तालुक्यात आज कोरोना एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज नव्याने कोरोना रुग्ण सापडले.यात भडगाव मद्धे ०१ पडवे ०१ ओरोस ०२ असे एकूण ०४ रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत…

कुडाळ मालवण मधील विविध विकास कामांसंदर्भात आ.वैभव नाईक यांची चाकरमान्यांशी चर्चा..

कुडाळ मालवण मधील चाकरमान्यांची शिवसेना भवन मुंबई येथे बैठक संपन्न.. कुडाळ /- कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांची बैठक कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी…

उभादांडा जि.प.केंद्रशाळा नं.१ ची आदर्श शाळा विकसनासाठी निवड

वेंगुर्ला /- महाराष्ट्र शासनाने राज्यातील पाचशे शाळा ‘ मॉडेल स्कुल’ म्हणून विकसित करण्याचे ठरविले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा यात समावेश असून वेंगुर्ले तालुक्यातील जि. प.केंद्रशाळा उभादांडा नं.१ या शाळेचा यात…

You cannot copy content of this page