तांञिक कामगार युनियन-सिंधुदुर्गच्या वतीने रक्तदान उपक्रम.
महाराष्ट्र राज्यातील महावितरण,महापारेषण व महानिर्मिती कंपनी मधिल वि.क्षे.तांञिक कामगार युनियन ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी संघटना असून कामगारांच्या हक्काबरोबर कर्तव्याची जाणिव जपणारी संघटना आहे.सिमेवरील सैनिक व कोविड १९ ह्या संकटाचा विचार…