खा.नारायण राणे, सौ.निलम राणे, आमदार नितेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन.

खा.नारायण राणे, सौ.निलम राणे, आमदार नितेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन.

दरवर्षीप्रमाणे कुडाळ येथे साकार होत असलेल्या राणे परिवाराच्या संकल्पनेतू सिंधुदुर्ग राजाचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, निलमताई राणे, आमदार नितेश राणे यांनी घेतले दर्शन त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे गटनेते जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, तालुका अध्यक्ष विनायक राणे, बाळू देसाई, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष मनोज राणे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ रेखा काणेकर, जिल्हा महिला मोर्चा सदस्या साक्षी सावंत, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, नगरसेवक सुनिल बांदेकर, नगरसेवक आबा धडाम, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडळ युवा मोर्चा तालुका पप्या तवटे, तालुका सरचिटणीस, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष भाजप अविनाश पराडकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, विजय कांबळी, चेतन धुरी, राजेंद्र राणे, राकेश नेमळेकर, राजेश पडते, सौ. रेवती राणे, विनायक अनावकर, सचिन पालकर, नागेश नेमळेकर, राजवीर पाटील, राजेश पडते, वरु राणे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..