Category: कुडाळ

क्रीडांगणाच्या सपाटीकरण्याचा ठराव कलम ३०८ प्रमाणे रद्द करण्याची भाजपा नगरसेवकांची मागणी

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी क्रीडा विभागाच्या ताब्यातील क्रीडांगणाच्या सपाटीकरण संदर्भातील घेतलेला ठराव नगरपंचायत अधिनियम कलम ३०८ प्रमाणे रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे करावा अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी…

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्द्या सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत एसटी बस डेपो ग्राउंड, कुडाळ येथे “भव्य रोजगार महोत्सव”

कुडाळ /- माजी खासदार, भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने कोकणातील युवकांना विविध क्षेत्रांमधील नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या “आत्मनिर्भर” बनविण्यासाठी…

थरार कब्बडीचे औचित्य वाढदिवसाचे.;युवा कार्यकर्ते विशाल परब मित्रमंडळ आणि कुडाळ तालुका भाजप यांचे आयोजन..

कुडाळ /- माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश भाजप सचिव डाँ निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे कब्बडी खेळाचा महासंग्राम होणार असून जिल्ह्यातील नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.माजी खासदार…

बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालय कुडाळच्या विद्यार्थिनींनी बांधला वनराई बंधारा.

कुडाळ/- कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एन एस एस मार्फत दत्तगाव पिंगुळी येथे नुकताच वनराई बंधारा बांधून जलसाक्षरतेचा एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय…

युवा फोरम भारत संस्थेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर.

युवा फोरम भारत संस्था संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, सचिव हितेश कुडाळकर उपाध्यक्ष अमोल निकम ह्यांचा अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.. कुडाळ /- ह्यानंतर अश्याच बैठकी रत्नागिरी, पुणे, मुंबई, सांगली, सातारा व राज्यभरात…

वेतोरे देऊळवाडी येथील साई मंदिराचा १६ वा वर्धापन दिन १३ मार्चला

कुडाळ /- वेतोरे देऊळ वाडी येथील गुरुकृपा उद्योगालय आवारातील श्री साईबाबा मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा रविवारी १३मार्च रोजी साजरा होत आहे.या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड महाप्रसाद…

मनसेची गावडे यांनी बोलावलेली तालुका बैठक आणि घेतलेला ठराव बेकायदेशीरच.;सचिन सावंत.

कुडाळ /- काही मोजक्या पदाधिकांऱ्यांना बोलावुन काल बडतर्फ गावडे यांनी तालुका बैठकीच्या नावाखाली घेतलेली बैठक आणि ठराव पुर्णता बेकायदेशीर आहे.तालुका बैठक बोलावताना बैठकीचे निमंत्रण तालुक्यातील सर्व पदाधिकांऱ्यांना दिले नाही. यावरुन…

बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराचे पिंगुळी येथे उद्घाटन.

एन एस एस शिबीर सामाजिक बांधिलकीची नांदी ठरावी*: निर्मला पालकर. कुडाळ /- ” राष्ट्रीय सेवा योजना विभागात काम करण्याची सवय सामाजिकतेचे भान देते. ती सामाजिक बांधिलकीची नांदी ठरावी .त्यासाठी निवासी…

पावशी ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन.;७५ लाख रु खर्च करून भव्य इमारतीची उभारणी

कुडाळ /- इमारतीत आपले सरकार सेवा केंद्र व व्यायामशाळा सुविधा खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेतून ७५ लाख रु निधी खर्च करून पावशी ग्रामपंचायतची भव्य नूतन…

माजी सरपंच प्रसाद पोईपकर यांच्या नेतृत्वाखाली वाघोसेवाडीमार्गे हुमरमाळा रस्त्याच्या कुडाळ प.स.सभापतींना निवेदन !

कुडाळ /- आज माजी सरपंच तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री. प्रसाद पोईपकर यांच्या नेतृत्वाखाली वाघोसेवाडीमार्गे हुमरमाळा रस्त्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास…

You cannot copy content of this page