Category: कणकवली

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत संपूर्ण गोपाळनगरवासीयांनी केला राष्ट्रवादीकाँग्रेस मद्धे केला प्रवेश

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पुढाकार.. कणकवली /- फोंडा घाट जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गोपाळ समाजातील शेकडो समाज बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष…

हळवल फाट्यावर इनोव्हा कंटेनर मद्धे अपघात सात लोक झाले जखमी..

कणकवली ./- कोल्हापूरहून गोव्याला जात असलेली इनोव्हा व गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर ही दोन्ही वाहने परस्परांना धडकली. महामार्गावरील येथील गडनदी पुलानजीकच्या वळणावर रविवारी सकाळी ९ वा. सुमारास झालेल्या…

“कोरोनाच्या काळात आरोग्य, पोलिस, महसूल कर्मचारी व शिक्षकांनी केलेले काम कौतुकास्पद”.;आमदार वैभव नाईक यांनी काढले गौरवोद्गार

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचे आयोजन.. कणकवली./- कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सवामध्ये शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या सौजन्याने व आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते…

कणकवलीतून दुचाकी गेली चोरीला..

कणकवली /- कणकवली गांगोमंदिर जवळील विजवीतरण कार्यालयाबाहेर उभी करून ठेवलेली वायरमनची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार…

विजयराव नाईक बी. फार्मसी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल १००%

कणकवली /- युवक कल्याण संघ संचलित, विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल महाविद्यालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा प्रथम वर्ष सत्र…

किसना डायमंड ज्वेलरी प्रदर्शन विक्रीत खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.;दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची अस्सल हिऱ्यांच्या दागिने खरेदीसाठी पसंती..

श्री बेलवलकर ज्वेलर्समध्ये १९ ऑक्टोबर पर्यंत अस्सल हिऱ्याचे दागिने खरेदीची सुवर्णसंधी.. कणकवली /- कणकवली /- भारतातील सुप्रसिद्ध अस्सल डायमंड ज्वेलरी च्या श्री बेलवलकर ज्वेलर्स बाजारपेठ कणकवली येथील भव्य प्रदर्शन आणि…

कलमठ येथील भाजपचे कार्यकर्ते खा.राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखक..

कणकवली /- कलमठ गावडेवाडी लिंगेश्वर मित्रमंडळ मधील असंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी आज खासदार विनायकजी राऊत साहेब व शिवसेना युवानेते संदेशभाई पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी किसन…

ग्राहकांना खुशखबर ! किसना डायमंड ज्वेलरी चे कणकवलीत भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू.;बेलवलकर ज्वेलर्स कणकवली.

कणकवली /- भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या किसना डायमंड ज्वेलरीच्या हजारहून अधिक कलेक्शन असलेल्या डायमंड ज्वेलरीचे भव्य प्रदर्शन आणि विक्री श्री बेलवलकर ज्वेलर्स कणकवली येथे 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात…

रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून जनजागृती…

कणकवली /- अपघाताचे वाढते प्रमाण व त्यात होणारे मृत्यु या पार्श्वभूमीवर वाहन चालकात जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस…

You cannot copy content of this page