Category: कणकवली

आमदार नितेश राणेंनी वाढदिनी सोनू सावंत यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कणकवली /- सोनू सावंत हा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता असून वाढदिवसानिमित्त सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करून समाजहित साधण्याचे सोनू सावंत यांचे कसब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी भाजपा…

ना.सतेज पाटील यांच्या विजयाचा आनंदोत्सव कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेसकडून साजरा.

कणकवली /- विधान परिषद निवडणूकीत बिनविरोध नाम. सतेज (बंटी) पाटील विजयी झाल्याबद्दल कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे काँग्रेसतर्फे फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय…

खारेपाटण सोसायटीची निवडणूक होणार चुरशीची, १३ जागांसाठी तब्बल ३० उमेदवार रिंगणात..

कणकवली /- महाराष्ट्र् राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने नुकत्याच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा…

खारेपाटणच्या केंद्र शाळेत भारतीय संविधान दिन साजरा..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्रथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेत भारतीय संविधान दिन शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणक यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला.…

ओसरगाव एक लाख विस हजारांच्या दारुसह 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे बोलेरो गाडीतून होणारी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक एलसीबी च्या पथकाने पकडली. 1 लाख 19,400 रुपयांच्या दारुसह 2 लाख रुपये किंमतीची बलेरो गाडी…

खारेपाटण विभागातील एकूण – ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका जाहीर..

कणकवली /- जिल्हा परिषद मतदार संघ खारेपाटण या विभागातील एकूण ५ ग्रामपंचयतीच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम नुकताच प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर २०२१…

बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर…

कणकवली /- बिबट्याची कातडी वाहनातून विक्री करिता तस्करी केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी दिनेश काशिनाथ गुरव, राहा. मु. पोस्ट पेंढरी, ता. देवगड याची जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग आर.…

राणेंनी वेळोवेळी गद्दारी केल्याने गद्दारीवर उपदेश देण्याचा त्यांना अधिकार नाही.;आ. वैभव नाईक

कणकवली /- केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही बघून घेईन अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत.…

केंद्रीयमंत्री राणे यांनी केले नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.

कणकवली /- केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. नलावडे यांच्या आई लक्ष्मी यांचे अलीकडेच निधन झाले. आज समीर नलावडे यांच्या घरी केंद्रीयमंत्री नारायण…

डुकरासाठी ‘ती’ फासकी लावणाऱ्या अज्ञातावर फॉरेस्ट ऍक्ट नुसार होणार गुन्हा दाखल.

कुडाळ /- कणकवली तालुक्यातील कोळोशी निशान टेंभ मार्ग येथे जंगलात रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबड्या अडकला होता. उपवनसंरक्षक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या बिबट्याची…

You cannot copy content of this page