Category: कणकवली

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाडीचा खारेपाटण-चेकपोस्ट येथे अपघात…

खारेपाटण /- *कणकवली राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक दुपारी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. आदित्य…

गडनदीत बुडालेल्या सुजल परुळेकरचा मृतदेह सापडला

कणकवली /- कणकवली गडनदीवरील बागदे गावाजवळील बाघाचा वाफा येथील डोहातील पाण्यात सुजल अशोक परूळेकर (१८, रा. वायंगवडे, मालवण) हा युवक बुडाला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली…

खारेपाटण चेकपोस्ट पुलावरून कंटेनर ८० ते ९० फुट नदीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू…

खारेपाटण /- खारेपाटण चेकपोस्ट पुलावरून मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खारेपाटण चेकपोस्ट जवळील सुक नदी पात्रात भारत बेंज कंपनीचा कंटेनर (एम.एच.47-ऐ.एस.2266) कोसळला आहे.या कंटेनर मधील दोघे जण ठार झाले आहेत,तर एकाची अजून…

कणकवली मार्गावर रिक्षा पलटी,दोन मुली गंभीर जखमी..

कणकवली /- डंपरने हूल दिल्याने अपघात झाल्याची घटना कळसुली-कणकवली मार्गावर घडली. रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने येथील…

आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांचे कणकवली भाजपच्या वतीने करण्यात आले स्वागत.

कणकवली /- संतोष परब हल्ला प्रकरणी आरोपी असलेले आमदार नितेश राणे आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली तालुका प्रवेश बंदी करण्यात आली होती. १६ मार्च…

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील बसविण्यात आलेल्या हायमास्टचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते उदघाटन.

कणकवली /– कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरवल येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे बसविण्यात आलेल्या हायमास्ट विद्युतीकरणाचे उद्घाटन करताना जिल्हा अध्यक्ष अमित सामंतकणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरवल येथील…

कणकवली तालुक्यातील कळसुली येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेशाने कळसुली विभागात भाजपला खिंडार

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये व कळसुली गावात विकासाची घोडदौड कायम सुरू ठेवणार.;प्रफुल्ल सुद्रिक युवक. कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या पुढाकाराने व…

फोंडघाट महाविद्यालयात संविधान संवादशाळा संपन्न.;लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र यांचे आयोजन.

कणकवली /– *कणकवली लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे संविधान…

प्राणजीवन सहयोग संस्था, ओम गणेश मित्रमंडळ शिरवल आयोजित जागतिक महिला दिन संपन्न.

कणकवली /– ज्या काळात महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते ,शिक्षणाची व्यवस्था नव्हती, अशा प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याकाळच्या प्रतिकूल परिस्थितीत…

हळवल रेल्‍वे फाटक येथे रेल्‍वेच्या धडकेत अज्ञात व्यक्‍तीचा मृत्‍यू.

कणकवली / हळवल मार्गावरील रेल्‍वे फाटक लगत आज अज्ञात व्यक्‍तीला रेल्‍वेची धडक बसली. यात ती व्यक्‍ती जागीच ठार झाली आहे. सायंकाळी साडे पाच च्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. मृत…

You cannot copy content of this page