Category: कणकवली

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोफत ‘मोदी’ एक्स्प्रेस आमदार नितेश राणेंची घोषणा..

मुंबई /- यंदा गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भारतीय जनता पक्षाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्वीट करत ही माहिती…

नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेविका सौ.सुप्रिया समीर नलावडे या दाम्पत्याकडून १०/१२ विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप..

कणकवली /- कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांनी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळविलेल्या कणकवली शहरातील विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र,…

कणकवली शहरात केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या स्वागतासाठी भाजपतर्फे जंगी तयारी.;नगराध्यक्ष समीर नलावडे “भूतो ना भविष्य”असे करणार स्वागत..

कणकवली /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे.ही यात्रा 25 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात दाखल होणार आहे.या यात्रेचे जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी भाजपतर्फे जंगी व शाही तयारी…

काँग्रेसचे माजी जिल्हा खजिनदार निखिल सुभाष गोवेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..

कणकवली /- काँग्रेसचे माजी जिल्हा खजिनदार आणि कणकवलीतील युवा कार्यकर्ते निखिल सुभाष गोवेकर यांनी आज कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.शेखर निकम यांनी जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले जंगी स्वागत..

कणकवली /-– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांचे आज खारेपाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत…

कणकवली तालुका शिवसेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर..

कणकवली /- शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने नविन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये उपतालुका प्रमुखपदी भिरवंडे गावचे सुपूत्र हेमंत सावंत तर उपविभाग प्रमुखपदी शिवडाव गावचे सुपूत्र नितीन हरमलकर यांची निवड करण्यात…

पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा.;ऍड प्रसाद करंदीकर..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँकांना निवेदन सादर.. कणकवली /- सध्य स्थितीत कोरोनामुळे सामान्य नागरिकांची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती खूप बिकट बनलेली आहे. यासाठी शासनाच्या धोरणानुसार अर्थ साहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील बेरोजगार…

हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांचा निवृत्तीपर सत्कार…

कणकवली /- हळवल गावचे पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचे काम नेहमीच आदर्शवत राहिले आहे. पोलिस पाटील म्हणून कार्यरत असताना सर्वाना समान न्याय देण्याचे काम गुरव यांनी केले आहे. हळवल गावाला…

कातकरी आदिवासी बांधवांचे जीवन शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडेल.;डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर

पिसेकामते येथे अखंड श्रमिक मुक्तीवेध आयोजित निर्धार मेळावा संपन्न.. कणकवली /- – कातकरी आदिवासी बांधवाना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी जाग्रृत करत असताना जीवन शिक्षण देण्याचे काम अखंड श्रमिक मुक्तिवेधच्या माध्यमातून चालू…

कळसुली श्री. गिरोबा मंदिर परिसरात युवकांनी राबविले स्वच्छता अभियान..

कणकवली /- ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कळसुली गावातील तरुण युवा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामदैवत श्री. जैन गिरोबा मंदिर स्वच्छता मोहीम शुभारंभ करण्यात आला आहे. यापुढेही कळसुली गावांतील सार्वजनिक ठिकाणाचा…

You cannot copy content of this page