Category: दोडामार्ग

बाबी बोर्डेकर यांच्या कुटुंबियांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांत्वन..

दोडामार्ग / – तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांच्या कुटुंबियांचे आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवाजी घोगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेत सांत्वन…

पुरहानी व ओल्या दुष्काळामुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी; मदन राणे/संजय गवस

आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्या.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात गेल्यावर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पुरामुळे शेती बागायती घरेदारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु अद्याप…

पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत करुणा सदन स्कूलचे आयुष गाड व प्रभाकर गवस चमकले..

सलग दुसऱ्या वर्षी करुणा सदन स्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश.. दोडामार्ग /- नुकत्याच जाहिर झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालात करुणा सदन स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी ग्रामिण सर्वसाधारण यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त…

दोडामार्ग येथे काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी यांची जयंती साजरी..

दोडामार्ग /- दोडामार्ग येथे भारताच्या माजी पंतप्रधान शहीद स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख,दोडामार्ग तालुका अध्यक्ष…

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम येत तन्वी सातार्डेकर चे उज्ज्वल यश..

दोडामार्ग /- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम येत तन्वी सातार्डेकरने प्राप्त केले उज्ज्वल यश* सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक…

कार्यकर्त्यांनो उठा..निवडणूक आली मते मिळवण्याची वेळ झाली.;आपला कोण परका कोण परक्याला आपलं म्हणण्याची वेळ झाली.

दोडामार्ग /- कसई दोडामार्ग नगरपंचायतचे आरक्षण काही दिवसांपूर्वी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून आरक्षण वेगळ्या स्वरूपात पडलेले दिसून आल्याने जोरदार तयारीला सुरवात करणे आवश्यक आहे यापूर्वी खुला पुरुष जागेसाठी…

गेल्यावर्षीच्या पुरहानीची नुकसान भरपाई महसूल कडे जमा.;बाबुराव धुरी

बाबुराव धुरी यांच्या प्रयत्नांना यश, नुकसान भरपाईचे दिवाळी पूर्वी वाटप करा केली मागणी.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यामधली गेल्यावर्षी पुरहानी झालेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई पोटी महाविकास आघाडी सरकार कडून ५७…

साटेली-भेडशी स्टेट बँक शाखेमध्ये बी.एस.एन.एल नेटवर्कचा भोंगळ कारभारामुळे कामकाज ठप्प;

लेखी स्वरूपात निवेदन देऊन देखील तांत्रिक बाबींकडे बी.एस.एन.एल ऑफिसचे दुर्लक्ष ! कामगारांना सावंतवाडी शाखेत जाऊन पूर्ण करावे लागते कामकाज.. दोडामार्ग तालुक्यातील स्टेट बँक शाखा साटेली-भेडशी येथील गेले तीन आठवडे बी.एस.एन.एल…

कसई दोडामार्ग नगरपंचायत आरक्षण जाहीर..

दोडामार्ग /- सगळ्यांचे लक्ष लागलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण अखेर आज सोडत पद्धतीने जाहीर झाले आहे. या बदलेल्या आरक्षणाचा अनेक दिग्गजांना मोठा फटका बसला असून यापूर्वी बहुतांश खुला पुरुष…

सोनावल पाळये ररस्त्याचे काम येत्या ८दिवसात सुरू नकेल्यास कार्यालयाला घेरावा.;तेरवन-मेढे माजी उपसरपंच प्रवीण गवस यांचा ईशारा

दोडामार्ग/- सोनावल ते पाळये हे दोन्ही गाव अगदी लगत असल्याने या गावात जाण्यासाठी रस्ता असने अगदी गरजेचे होते अन्यथा मेढे ते भेडशी या मुख्य रस्त्यावरून पूर्ण गावाला विळखा घालून जावे…

You cannot copy content of this page