Category: देवगड

देवगड येथील आगारामधून सुटणारी बोरीवली शयनासनी प्रवासी सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करा मनसेची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड येथील आगारामधून सुटणारी बोरीवली शयनासनी प्रवासी सेवा पूर्वीप्रमाणे नियमितपणे सोडण्यात यावी, अशी मागणी देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापन निलेश लाड यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान ही फेरी…

आचरे येथिल माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे दुःखद निधन..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. आचरा गावच्या सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे वयाच्या 74वर्षी दुःखद निधन झाले. वैभवशाली पतसंस्थेचे ते गेली 27 वर्षे चेअरमन म्हणून…

मिठमुंबरी येथील अनिल डामरी यांची विहीरीत उडी टाकून आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड मिठमुंबरी येथील अनिल तुकाराम डामरी(६५) हे त्यांच्याच बागेतील विहीरीमधील पाण्यात उताणी स्थितीत रविवारी सकाळी ८ वा.सुमारास मिळाले.ग्रामीण रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगीतले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या…

गुंगीचे औषध देवून रिक्षाचालकाला लुटणाऱ्याच्या देवगड पोलिसांनी आवळल्या मुसक्या.;अहमदाबाद येथे केले जेरबंद..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. गुंगीचे औषध देवून तळेरे येथील रिक्षाचालकास लुटणाèया संशयित आरोपीला देवगड पोलिसांनी गुजरात अहमदाबाद येथून जेरबंद केले आहे यातील संशयित महिला आरोपी अद्याप फरार आहे. विशाल जयंतीभाई परमार…

बारसू रिफायनरी समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते जाणार.;देवगड मध्ये झाली नियोजनाची बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- देवडग. बारसू रिफायनरी समर्थनार्थ केंद्रियमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे उदया दिनांक ६ मे रोजी देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरीक बारसू रिफायनरी…

देवगड – जामसांडे नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची बंडखोरी भारतीय जनता पक्षाला समर्थन..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड येथील नगर पंचायतच्या एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देत देवगड-जामसांडे महविकास आघाडी गटाशी काडीमोड घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.…

मोठी बातमी ! ठाकरे सेनेचे देवगड जामसंडे नगरपंचायत चे वॉर्ड ७ मधील नगरसेवक रोहन खेडेकर अपात्र..

▪️नगरसेवक पदाचा गैरवापर करत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी केले डिस्क्वालिफाय.. ▪️वॉर्ड नं ७ मध्ये पोटनिवडणूकीची दाट शक्यता देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर अटळ.. लोकसंवाद /- देवगड. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

तीस हजाराची लाच स्विकारताना देवगड-वाडा येथील वीज अधिकारी ताब्यात.;सिंधुदुर्ग लाचलुचपतची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. आंबा कलम बागेत वीज कनेक्शन देण्यासाठी तब्बल तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना वीज कंपनीचा अधिकारी अमित आप्पासाहेब पाटील याला आज सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.…

देवगड दिवाणी न्यायालयात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन..

लोकसंवाद /- देवगड, उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर – देवगड…

देवगड तालुक्यात डेंग्यूसदृश ६ रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. फणसे गावात डेंग्यूसदृश ६ रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत फणसे गावात तात्काळ सर्व्हे मोहिम राबवून जनजागृती करण्यात आली आहे. सर्व रूग्णांचे रक्तनमुने पुणे…

You cannot copy content of this page