Category: देवगड

उभाठा गटाचे देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, नगरसेवक रोहन खेडेकर यांचा शिवसेनेत प्रवेश.

▪️उबाठा गटाला मोठा धक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश… ✍🏼लोकसंवाद /- देवगड. शिवसेना उबाठा गटाला देवगड मध्ये जोरदार धक्का बसला असून,उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू आणि…

देवगड तालुक्यात एकाच दिवशी दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने उडाली खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यात रविवार दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने हा प्रकार खळबळ उडवून देणारा ठरला.बापर्डे येथील बेपत्ता महिला प्रतिभा दुसरणकर (५५) हीचा मृतदेह तेथिलच डोकांबा वहाळात सडलेल्या स्थितीत सापडला…

जिल्हा परिषद शाळा पुरळ- कसबा येथे शिक्षक द्या अन्यथा शाळाबंद आंदोलन करू.;शाळा व्यवस्थापन समितीचा ईशारा..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ कसबा शाळेमधील एका शिक्षकाची कामगिरीवरती बदली पडेल येथे करण्यात आली आहे. सदर शिक्षकाची नियुक्ती पुरळ कसबा मुळ शाळेतच करण्यात यावी. किंवा…

मुणगे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

▪️दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील मुणगे येथील यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मालाडकर यांच्या मार्गदर्शनातून श्री भगवती हायस्कूल आणि…

स्वच्छ सर्वेक्षण राज्य व केंद्र स्तरावरील नामांकनासाठी दाभोळे ग्रा.पं.ची तपासणी..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. राज्य व केंद्र स्तरावर नामांकनासाठी दाभोळे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय समितीने नुकतीच भेट दिली व तपासणी केली.यावेळी समितीमध्ये कोल्हापूर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन विजय पाटील, माहिती शिक्षण संवाद तज्ञ कोल्हापूरचे…

केळकर हायस्कूल, देवगड-वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड एज्यूकेशन बोर्ड, मुंबई. केळकर हायस्कूल, वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या नवनिर्मित प्रशस्त क्रिडांगणाचे निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दिक्षित असे नामकरण आले. नामकरणाचे…

देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी पदग्रहण सोहळा संपन्न,प्रेसिडेंट पदी रोटे.प्रविण पोकळे यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या पदग्रहण सोहळा शुक्रवार दिनांक ७ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला म्हापसा येथील फर्स्ट डीजे गुरुदत्त भक्ता हे यावेळी इन्स्टॉलिंग…

अतिवृष्टीमुळे हिंदळे शाळा नं.१ वर झाड कोसळून सुमारे एक लाखाचे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. हिंदळे शाळेवर काजुचे झाड कोसळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. शुक्रवार पासून पावसाने दमदार सुरूवात केली. दोन दिवसात १८३ मिमी पावसाची नोंद झाली असून रविवारी सकाळी ९२…

देवगड तालुक्यातील नाद गावचे उद्धव ठाकरे गटाचे सरपंच प्रविण पाष्टे व उपसरपंच मंगेश तेली यांनी आ.नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये केला प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला चांगलाच दणका दिला आहे आमदार नितेश राणे यांच्या या खेळीमुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेची झोप उडाली. आमदार नितेश राणे…

दुर्घटना.;मित्रांसमवेत पाण्यात कुणकेश्वर समुद्रात पोहत असताना युवक बुडाला..

✍🏼लोकसंवाद /-देवगड. मित्रांसमवेत कुणकेश्वर समुद्रात पोहण्यासाठी गेलेला स्वराज सुनिल पेडणेकर (२०) रा. कुणकेश्वर चांदलवाडी हा युवक बुडाला. त्याचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी ४.३० वा. सुमारास सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वराज हा…

You cannot copy content of this page