Category: स्थळ

🛑दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजुर केलेल्या आयी कुंभारवाडी सभामंडपाचे उदघाट्न..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजुर केलेल्या आयी कुंभारवाडी सभामंडपाचे आज उदघाटन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस शिवसेना…

🛑आमदार दीपक केसरकर यांच्याकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.श्रीधर अपार्टमेंट येथे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार श्री. केसरकर…

🛑वेताळबांबर्डे-आईनमळा येथे घराला आग दीड लाखांचे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला शनिवारी सकाळी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.या आगीत घराचा काही भाग जळून खाक झाला…

🛑मालवण समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करणारी कर्नाटकमधील नौका पकडली..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८९ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री…

🛑सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांचे आमदार दीपक केसरकरांनी अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सावंतवाडी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार केसरकर…

🛑गोवा बनावटी दारू वाहतूक प्रकरणी एक ताब्यात,इन्सुली एक्साईजची कारवाई.;५५ लाखाचा मुद्देमाल जप्त.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून गोव्यातील अवैध मद्याची वाहतूक करणारा एक कंटेनर पकडला आहे.या कारवाईत सुमारे ५० लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त…

🛑कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव गावडे यांचे निधन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव पुतळाजी गावडे ( व्ही पी गावडे) वय 74 यांचे 23 डिसेंबर रोजी कुडाळ येथे निधन झाले त्यांनी कुडाळ संघात…

🛑कोकण कला मार्फत घेतलेल्या स्पर्धेत पाट हायस्कूलचे यश..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कोकण कला आणि शिक्षण केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने चित्रकला, पोस्टर बनविणे,वक्तृत्व ,निबंध ,वेशभूषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्व कलाप्रकारात पाट स्कूलच्या विद्यार्थी सहभागी झाले होते…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रिडा महोत्सव संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल,वेंगुर्ला या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. हा महोत्सव वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.शाळेने या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण…

🛑कुडाळ न.पं.विषय समिती सभापती निवड 30डिसेंबरला,शिवसेना भाजप मध्ये हलचल सुरु..

◼️महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाचीही होणार निवड.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदासाठीची निवड आणि महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाची निवड यासाठी मंगळवार दि. ३०…

You cannot copy content of this page