Category: स्थळ

शरद पवार यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक.;अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे आंदोलन..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने करून जनतेमध्ये त्यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ…

सिंधुदुर्गात बैलांच्या झुंजीत “बाबू” नामक बैलाचा नाहक बळी..मालवण तालुक्यातील एका गावामध्ये झालेल्या या स्पर्धेदरम्यान घडलेला हा प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस अधिक्षक कार्यालयापासून काही किलोमीटर वर २८ मार्च दरम्यान झालेल्या बैलांच्या “कोकण किंग” या अनधिकृत झुंज स्पर्धेदरम्यान वेंगुर्ले तालुक्यातील “बाबू” नावाच्या देखण्या बैलाचा दुर्दैवी अंत झाला.…

उपलेखापाल श्री.राजेश रघुनाथ पेडणेकर सेवनिवृत्ती विशेष !

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार विभाग कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील उपलेखापाल या पदावर कार्यरत असलेले श्री.राजेश रघुनाथ पेडणेकर पद उपलेखापाल या पदावरून आज गुरुवार दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी या पदावरून…

साळगांव येथे उद्या हिंदू राष्ट्र जागृती सभा..

कुडाळ /- .हिंदूंना संघटित करून धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीप्रवण करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साळगांव येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन गुरूवार दि.31 मार्च रोजी करण्यात आले आहे.…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संगणक खरेदी घोटाळा.?मनसेच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या रॅकेटने यापूर्वी केलेले खरेदी व्यवहार हे प्रचंड अनियमितता दर्शवणारे ठरल्याने शासनाच्या पैशांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अगदी अलीकडील शिक्षण विभाग…

पावसाळ्यापूर्वी जि.परिषद,सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या मालकीचे रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी.;जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक.

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची गटार सफाई, रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्ती, रस्त्यांच्या कडेस असलेल्या व रहदारीस अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या,यांची डागडुजी व साफसफाई करण्याची गरज आहे, सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक…

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच वेंगुर्ले च्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर यांची निवड

    वेंगुर्ला /- फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांची तर सचिव पदी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष…

नारळ शेतीसाठी सिंधुदुर्ग मध्ये मोठा वाव : एम.के.गावडे

वेंगुर्ला –       नारळ बोर्ड व कॉयर बोर्ड यांनी दोघांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. नारळ शेतीसाठी सिंधुदुर्गात मोठा वाव असून कमर्शियलदृष्ट्या उत्पादनाचा विचार करणे आवश्यक आहे.चांगले नारळ…

महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे कुडाळ तहसिलदार यांना निवेदन..

कुडाळ /- कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गेली दोन वर्ष सर्वच व्यवसाय ठप्प होते.यात पुरेसा व्यापार नसताना जास्तीत जास्त व्यापारांनी महावितरणाला सहकार्य करून आपली लाईट बिले भरणा केली आहेत. या कोरोना कालावधीमध्ये कोणत्याही…

You cannot copy content of this page