Category: स्थळ

🛑YBIT चा सलग तिसऱ्या वर्षी ‘साऊथ इंडिया इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रम यशस्वी..

◼️बेंगळुरू, चेन्नई, पाँडिचेरीतील नामांकित उद्योगांना भेट; १११ विद्यार्थ्यांचा सहभाग. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या १११ विद्यार्थ्यांनी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रमांतर्गत दक्षिण भारतातील महत्त्वाच्या प्रकल्पांना…

🛑काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे.

◼️केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही. ✒️लोकसंवाद /-मुंबई. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री…

🛑कामात अनियमिता,बेशिस्त वर्तन प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हापरिषद सेवेतील तीन कर्मचारी निलंबित.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कामचुकार आणि कामात अनियमिता करणारेक र्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत सोमवारी 3 कर्मचाऱ्यांवर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या…

🛑आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये.;वैभव नाईक.

◼️आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला भव्य सत्कार* ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले मध्ये भाजप आणि शिंदे गट सर्व शक्तीनिशी लढत असताना देखील शिवसेना…

🛑वीज बील थकीत असले तरी परीक्षा काळात त्या कुटुंबियांचा वीज पुरवठा खंडित करू नका.;बाबुराव धुरी यांचे महावितरणला निवेदन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. परीक्षा कालावधी सुरू असताना आर्थिक अडचणीमुळे थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करू नये, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबुराव दत्ताराम धुरी यांनी केली आहे.यासंदर्भात…

🛑कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांचे “माझी वसुंधरा अभियान 5.0” मध्ये उल्लेखनीय यश.

◼️वेंगुर्ला नगरपरिषद 15 हजारपेक्षा कमी लोकसंख्या प्रथम तर,कुडाळ नगरपंचायत 25 हजार लोकसंख्या गटात प्रथम. ✒️लोकसंवाद /-  सिंधुदुर्ग. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची…

🛑काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार.;मनीष दळवी.

◼️काजू हंगाम समन्वय बैठक ; शेतकरी,उद्योजकांनी बैठकीत मांडल्या समस्या. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. काजू बोर्डाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून दिला जाईल. पुढील काळात चांगला हमीभाव देतानाच शेतकऱ्यांच्या…

🛑सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मध्ये अपक्ष व ठाकरे गटाचा ‘विकास आघाडी’ असा गट स्थापन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या भाजप आणि शिवसेना या सत्ताधाऱ्यांवर दबाव ठेवण्यासाठी अपक्ष निवडून आलेल्या सहा आणि ठाकरे शिवसेनेच्या तीन अशा एकूण नऊ जणांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास…

🛑मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन.

◼️बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी. ◼️महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर.* ✒️लोकसंवाद /- मुंबई. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी…

🛑महायुतीच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कश्या आल्या?- वैभव नाईक.

◼️स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांच्या  बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी वैभव नाईक यांचा इशारा.*        ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या…

You cannot copy content of this page