Category: स्थळ

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जंगी तयारी.;राज्यभरातून लाखो कार्यकर्ते येणार 4500 एसटी गाड्या..

मुंबई / – दसरा मेळाव्याला आता आवाज कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी…

कणकवलीत संविधान बचाव पदयात्रेचा शुभारंभ,पदयात्रेत आमदार वैभव नाईक झाले सहभागी

कणकवली /- नफरत छोडो, संविधान बचाओ अभियांतर्गत सिंधुदुर्गात संविधान बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर…

कणकवली विधानसभा मतदासंघातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणकासह प्रिंटर मिळणार.;आम. नितेश राणे यांची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी.

सिंधुदुर्ग /- आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२१ -२२ लेखाशीर्ष कोव्हिड १९ विषाणू प्रतिबंध अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग करीता कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघातील आरोग्य केंद्राना कॉन्स्स्ट्रेटर्स…

शिवसेनेच्या घावनळे माजी जि.प.सदस्या अनुप्रिया खोचरे सह मालवण हडी शिवसेना शाखाप्रमुखसह वैभववाडी माजी उपतालुकाप्रमुख शिंदे गटात दाखल..

सिंधुदुर्ग/- सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून एकापाठोपाठ एक धक्कातंत्र सुरू असून शिवसेना शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वाढ होत आहे. आज रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख…

सर्पदंश झालेल्या स्वराला क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाची आर्थिक मदत..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसऱ्या इयत्तेत शिकणारी सात वर्षीय विद्यार्थिनी स्वरा संतोष घाडीगांवकर हिला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. तिच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्षत्रिय…

मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याला गालबोट.;एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा रद्द,’एकनाथ शिंदे उद्याना’चं खुद्द त्यांच्याच हस्ते होणारं उद्घाटन रद्द.

पुणे /- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा अखेर रद्द झाला आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी उभारलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ…

संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणी ईडीची धाड..

मुंबई /- संजय राऊत प्रकरणामध्ये ईडीने मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी ईडीने आज…

राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत घवघवीत यश,राष्ट्रीय सुवर्णबाण चाचणीस पात्र यशाची परंपरा कायम..

वेंगुर्ला /- जि.प.प्रा.शाळा मातोंड वरचेबांबरचे इशांत रामचंद्र परब,भक्ती सुहास कोरगावकर, व दिया नंदकिशोर परब असे तीन विद्यार्थी राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत उतीर्ण झाले. भारत स्काऊट गाईड अंतर्गत या शाळेतील कबबुलबुल पथकाने…

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत आपला आत्मविश्वास वाढवावा.;निलिमा सावंत

आचरा /- विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर घेतल्या जाणारया स्पर्धा मधून सहभागी होत विजय पराजयाचा विचार न करता आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा.सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रगती साठी आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मत स्कूल…

आमदार दीपक केसरकर यांच्या होम पिच वरील शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन फसले.;युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेला युवकांची संख्या नगण्यच..

हिम्मत असेल तर राजीनामा द्या व निवडून या आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आव्हान.. सावंतवाडी /- आम्ही शिवसेनेसाठी जे काय केले ते जाहीर करावे लागेल असे शिंदे गटाचे प्रवक्ते बंडखोर…

You cannot copy content of this page