Category: स्थळ

पत्रकार उत्तम शिरोडकर यांचे निधन.;आज दुपारी ३.३० वा. बिबवणेत होणार अंत्यसंस्कार.

कुडाळ /- मूळ बिबवणे येथील पत्रकार उत्तम शिरोडकर (४६) यांचे बुधवारी रात्री ११.४५ वाजता ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कुडाळ येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज…

आमदार वैभव नाईक यांनी केली मालवण शहरातील गटार खोदाईची पाहणी.;ठेकेदार, मुख्याधिकारी यांच्यावर व्यक्त केला रोष..

मालवण /- मालवण शहरात कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहर जलमय झाल्याने नागरिकांनी मालवण नगरपालिकेच्या गटार खोदाई कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नागरिकांना झालेल्या त्रासाची दखल मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी…

तिलारी धरण ओव्हर फ्लो भरून वाहतेय.;नजीकच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे

दोडामार्ग/- सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील लहान मोठ्या नंदी नाल्याना पाणी आहे. मात्र काल सतत पडणाऱ्या पावामुळे तिलारी धरण तुडुंब झाले आहे. त्यामुळे नजीकच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

आंबोली घाटातील गटाराचे काम न झाल्याने आंबोली घाट खचण्याची शक्यता.;सरपंच दत्तू नार्वेकर.

आंबोली /- येथील घाटात गटारीचे काम यावर्षी झाले नाही.ठिकठिकाणी वेली रस्त्यावर लोंबकळत आहेत.धोकादायक झाडे तोडली नाहीत.अळू गटार काम झाले नाही यामुळे मोरी जाम होवून घाट दरिकडचा भाग खचू शकतो.सार्वजनिक बांधकाम…

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ९८ मी. मि. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 89 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 50.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1244.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय…

आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीत जोत धरत केली,भाताची लावणी..

कणकवली/- भाजपाचे आम. नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेतीची लावणी केली,तसेच बैलांचे जोत..(औत) धरून आपण पिढीचा शेतकरी आहोत याचे प्रत्यंतर आणून दिले.आम.नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत…

….अखेर वेंगुर्लेतील पाटकर हायस्कूल जवळील जुनाट भला मोठा आम्रवृक्ष वेंगुर्ले नगरपरीषेदेने तोडला

वेंगुर्ला/- वेंगुर्ले नगरपरीषद हद्दीत रा. कृ. पाटकर हायस्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या अनाथाश्रमाच्या कंपाऊंटमध्ये असलेले जुनाट भला मोठा आम्रवृक्ष अखेर नगरपरीषेदेने धोकादायक असल्याचे पाहून आज बुधवारी तोडल्याने नागरीक, विद्यार्थी, पालक व हायस्कुलचे…

वेंगुर्लेत प्लॅस्टिक जप्ती मोहीम सुरू..

वेंगुर्ला /- शासनाच्या नवीन नियमांनुसार प्लास्टिक वापरावर ६ जुलैपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ला नगरपरिषदेने जाहीर केले होते. त्यानुसार प्लास्टिक जप्तीची मोहिम राबविण्यात आली. यात सुमारे १० किलो प्लास्टिक जप्त…

प.पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली केरवडे मध्ये संगीत मार्गदर्शन वर्ग सुरू..

कुडाळ /- मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी मांडकुली केरवडे पंचक्रोशीच्या प.पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडे मध्ये संगीत वर्ग सुरू झाले. शिक्षण क्षेत्रात संगीत विषयाचे वाढते महत्व लक्षात घेऊन संस्था…

कणकवलीत उड्डाणपुलावर मोटरसायकल अपघातात दोन ठार.;मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडला अपघात..

कणकवली /- कणकवली शहरातील एस एम हायस्कुलसमोर उड्डाणपुलावर मोटरसायकल सिमेंट बॅरिकेट्सला आदळून झालेल्या अपघातात विराज विजय चौकेकर व 29 चौके, सुरेश विठ्ठल तेंडुलकर ४५ कणकवली हे जागीच ठार झाले हा…

You cannot copy content of this page