Category: स्थळ

ऑनलाइन रेशन कार्ड प्रणालीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत राष्ट्रवादीच्या वतीने कणकवली तहसिलदार यांना निवेदन!

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ऑनलाइन रेशन कार्ड प्रणालीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत तहसीलदार कणकवली यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले रेशन कार्ड ऑनलाइन करतेवेळी रेशन कार्ड धारकांच्या नावामध्ये घोळ…

क्रिकेट प्रेमीचा लाडका सचिन तेंडुलकर सध्या सिंधुदुर्गातील सागरी पर्यटनाच्या भेटीला..

✍🏼लोकसंवाद /-परुळे शंकर घोगळे. जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर सध्या परुळे गावांतील सागर किनारी अवतरला आहे.त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला भोगवे,…

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत बंद राहणा.;पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापुर्वी पुर्ण व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीने महामार्ग बंद करण्याची मागणी केली आहे.त्‍यानुसार परशुराम घाटातील वाहतुक बंद राहणार आहे.कोकणातून प्रवास करणाऱ्या…

कणकवली नगरपंचायत ठरली राज्यातील पहिली कर वसुलीसह अन्य उपक्रमात नंबर वन.!

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. नगरपंचायत कणकवलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नगरपंचायतची कर वसुली व अन्य राबवलेल्या विविध उपक्रमांबाबत कणकवली नगरपंचायतला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री…

शहर सौंदर्य करण व स्वच्छतेच क वर्ग नगरपालिकेत वेंगुर्ले नगरपरिषद राज्यात प्रथम

▪️वेंगुर्ले नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे 15 कोटी रुपयांचे बक्षीस.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शहर सौंदर्य करणं अभियान स्पर्धा २०२३ मध्ये क वर्ग नगरपरिषदा मध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे १५ कोटी…

शहर सौंदर्य करण व स्वच्छतेच ‘ क’ वर्ग नगरपालिकेत वेंगुर्ले नगरपरिषद राज्यात प्रथम

▪️वेंगुर्ले नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे 15 कोटी रुपयांचे बक्षीस.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शहर सौंदर्य करणं अभियान स्पर्धा २०२३ मध्ये क वर्ग नगरपरिषदा मध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे १५ कोटी…

वाळू /रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच

नियमांचे उल्लंघन झाल्यास यंत्रणांना सक्त कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी.. ✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्‍ह्यातील व जिल्‍ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून संबंधित वाहन चालकांनी उद्या दि.२१ एप्रिल २०२३…

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.उद्या सकाळी ९.५० वाजता चिपी विमानतळ येथे आगमन सकाळी…

वैभववाडीत एसीबीची धाड अधिकाऱ्यांसह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात,लाचखोरांचे धाबे दणाणले..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. एसीबीच्या पथकाने वैभवाडी तालुक्यातील महत्त्वाच्या विभागावर धाड टाकून एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून…

कुडाळ नगरपंचायतीचा कुत्र्यांच्या निर्बिजीकरण प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार.;गटनेता विलास कुडाळकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांची निर्बिजीकरण व लसीकरणाची मोहीम घेतली १७ दिवसात ५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली असा अहवाल दिला.पण या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचे दिसून येत आहे.कुत्र्यांच्या…

You cannot copy content of this page