महावितरण पणदूर शाखा कार्यालयास तत्काळ सहाय्यक अभियंत्यांची नेमणूक करा.;मनसेची मागणी..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी पणदूर शाखा कार्यालयाचे कामकाज मागील जवळपास दोन महिन्यांपासून प्रभारी सहाय्यक अभियंत्यांकडून काम चलाऊ पद्धतीने चालविले जात आहे.मुख्यालय अधिकारी नियुक्त नसल्याने वायरमन लाईनमन आदी…
