Category: स्थळ

🛑भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा भाजपा – वेंगुर्ले च्या वतीने सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी प्रथमच वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली असता , तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते त्यांचा…

🛑मळगाव येथील ऐकाचा विहिरीत तोल जावून पडल्याने मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव कुभांरआळी येथील नागेश महादेव राऊळ (वय ६३) यांचा मृतदेह त्यांच्या घरासमोर असलेल्या विहिरीत आढळून आला आहे ही घटना आज सकाळी घडली.पाणी काढत असताना तोल…

🛑राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले कणकवलीतील गणपतीचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले कणकवलीतील गणपतीचे दर्शन यावेळी अमित सामंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जयेश धुमाळे, चंद्रकांत…

युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा होणार..

▪️यानिमित्त सावंतवाडी येथील शिल्पग्राम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपचे महाराष्ट्राचे युवा नेते तथा युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर 2023 मोठ्या उत्साहात आणि…

🛑फोंडाघाट बाजारपेठेतील जुगार संशयित आरोपींनवर गुन्हा दाखल..

▪️कणकवली पोलिसांकडून अवैध धंद्यावरील कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर कणकवली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित…

🛑पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ओरोस जिल्हा कार्यालयात अभिवादन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष मा.…

🛑कामळेविर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्याचा मृत्यू..

✍🏼लोकसंवादा /- वेंगुर्ला.     तालुक्यातील आडेली कामळेविर येथील हनुमंत मोहन मांजरेकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यावर रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला केल्याने तो मृत्युमुखी पडला. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक  नुकसान झाले आहे.याबाबत वनविभागाने वेळीच…

🛑जिल्ह्यातील पाच दिवसांच्या गणपतींला निरोप..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागात शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीला भावूक वातावरणात निरोप देण्यात आला.सायंकाळी उशिरा तसेच रात्रौ पर्यंत भाविक गणपती विसर्जनात सहभागी झाले होते.महाराष्ट्र राज्याचे…

🛑कुडाळ नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेच्या परीक्षणाला सुरवात..

▪️पहिल्या टप्प्यात शहरातील सहभागी झालेल्या ५ जणांच्या गणेश सजावटीचे परीक्षण.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेच्या परीक्षणाला सुरवात करण्यात…

🛑ना.आदित्य ठाकरे यांनी घेतले वेंगुर्ले तुळस येथे गणपती दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. उद्धव ठाकरे शिवसेना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी वेंगुर्ले तालुक्यात तुळस येथे भेट दिली.यावेळी त्यांनी तुळस येथे तालुकाप्रमुख तथा माजी…

You cannot copy content of this page