Category: स्थळ

🛑झाडावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केल्याने ऐकाचा सावंतवाडी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील निळेली बहिरंगवाडी येथील अरूण गजानन केसरकर वय वर्षे ५४ यांनी दारूच्या नशेत झाडावर फवारणी करण्याचे औषध प्राशन त्यांना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी घोषित..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. या कार्यकारणीची संपूर्ण माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यानापाठवण्यात आली आहे.अशी माहिती…

🛑आमदारकीसाठी मी आजही इच्छुक आहे पण, पक्षाचा आदेश आल्यास केसरकर,तेलींचा प्रचार करणार.; माजी नगराध्यक्ष संजू परब.

✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. आमदारकीसाठी सावंतवाडी , वेंगुर्ला दोडामार्ग या विधानसभा मतदार संघातून लढविण्यास मी आजही इच्छुक आहे.मात्र आयत्यावेळी पक्षाने दीपक केसरकरांंना किंवा राजन तेलींना तिकीट दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी मी निश्चितच…

🛑भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होणार दत्ता सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती..

▪️सोहळयाचा शुभारंभ कुडाळ येथे ९ तारखेला माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार.. ▪️इंदुरीकर महाराज, पॉप सिंगर जुबिनची उपस्थिती, दांडीया व खेळ पैठणीचा कार्यक्रम… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टी…

🛑शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत 19 वर्षे वयोगटातील कोल्हापूर विभागीय व्हाॅलीबॉल स्पर्धा पाट हायस्कूलमध्ये संपन्न…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित कोल्हापूर विभागीय 19 वर्षाखालील शालेय व्हाॅलीबॉल स्पर्धा एस.एल.देसाई विद्यालय पाट हायस्कूलच्या मैदानावर 27 सप्टेंबर 2023…

🛑पदवीधर मतदाराना नवीन नोंदणी बंधनकारक.;जिल्हाधिकारी किशोर तावडे..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. यापूर्वीची जुनी मतदार यादी पुढील काळासाठी ग्राह्य…

🛑तुळस येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस वडखोल वरची धनगरवाडी येथील शेतकरी गंगाराम विठू शेळके यांच्या बैलावरबिबट्याने हल्ला केल्याने तो मृत्युमुखी पडला. ही घटना रविवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास घडली. त्यांचे…

🛑शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतले वेंगुर्ले शहरातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा व वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांचा गाडीअड्डा मित्रमंडळ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात…

🛑प्रसाद लोके खून व मनवा लोके आत्महत्या प्रकरणाचा तपसा सीआयडी कडे वर्ग करा..

▪️आ. नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देवगड मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके खून प्रकरण, तसेच मनवा प्रसाद लोके आत्महत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा…

🛑मंत्री सामंत यांनी भावाला भाजपमध्ये पाठवावे,कमळ चिन्हावरच लोकसभा लढू.; आमदार नितेश राणे.

▪️रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार पक्ष श्रेष्ठी ठरवतील,कोणीही घाई करू नये.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मंत्री उदय सामंत यांची इच्छा आपल्या भावाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक लढवावी अशी असेल तर तुम्ही शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ…

You cannot copy content of this page