🛑हिंब्ज हॉलिडेज प्रा.लि.आर्थिक अपहार प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांनी काम पाहिले.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. हिंब्ज हॉलिडेज प्रा. लि या नावाची कंपनी स्थापन करून मोठ्या रकमेची आमिषे दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या दिनेश बळवंत सकपाळ, राहणार लोअर परेल,मुंबई…
