🛑भालचंद्र महाराज विद्यालयाला माऊली मित्र मंडळाची देणगी…
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या “माऊली मित्र मंडळाशी संलग्न असलेल्या ” शालेय मित्र मंडळाचे” वतीने सद्गुरू परमहंस बाबा भालचंद्र महाराज विद्यालय शाळा नंबर ३ला देणगी स्वरुपात…
