Category: स्थळ

🛑देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे १ लाख १० हजाराचे नुकसान..

▪️वादळाचा फटका वाडा मूळबांध, मणचे गावाला बसला, डोंगराचा दगड घरावर पडला.. ✍🏼लोकसंवाद. /- देवगड. देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन सुमारे १ लाख १० हजाराचे…

🛑वन विभागाच्या जाणवली कार्यालयाच्या बाजूलाच वनसंज्ञा जमीन क्षेत्रात बेकायदा वृक्षतोड..

▪️आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची उप वन संरक्षक यांच्याकडे तक्रार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वन परिक्षेत्र कार्यालय जाणवली, तालुका कणकवली नजीक वनसज्ञा क्षेत्रात झालेल्या वृक्ष तोडी बाबत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

🛑पदवीधर मतदारांचा मतदानाचा मूलभूत हक्क सिंधुदुर्ग शिक्षण विभागाने दूर्लक्षित केला; पदवीधर मतदार नाराज..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी जे मतदार आहेत अशा सर्वच पदवीधर मतदार असलेल्या शिक्षकांना सामान्य प्रशासन विभाग यांचे २३ जून २०२४ च्या आदेशाने विशेष…

🛑नायपर-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे उल्लेखनीय यश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च,फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार…

🛑भोसले स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहोदया कोल्हापूर यांच्यातर्फे सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील इयत्ता दहावीतील प्रथम स्थान प्राप्त केलेला कु.आर्यन हिर्लेकर तसेच शाळेचे गणित शिक्षक संदीप पेडणेकर यांचा सत्कार सहोदया…

🛑कुडाळ येथे “महेंद्रा अकॅडमीच्या” दुसऱ्या शाखेचे थाटात उद्घाटन.;एकनाथ पाटीलांची प्रमुख उपस्थिती.

▪️महेंद्र पेडणेकर यांना मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथे नव्याने सुरू झालेल्या “महेंद्रा अकॅडमी” शाखेचा शुभारंभ आज “तात्यांचा ठोकळा” या पुस्तकाचे लेखक एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी…

🛑माजी खासदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून नेरूर ते डॉन बॉस्को बस सेवा सुरू..

▪️नगरसेवक अभिषेक गावडे यांचे विशेष प्रयत्न.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डॉन बॉस्को शाळेतील मुले एसटी प्रवास गेल्या दोन वर्षापासून करत होती. ही एस. टी. बस सेवा आता नेरूर पासून कुडाळ डॉन…

🛑मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा,शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा..

▪️खते,बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते,कंपन्यावर कठोर कारवाई करा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश..✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत…

🛑पदवीधर निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज,सिंधुदुर्गात ३४ मतदार केंद्रावर १८,५५१ मतदार बजावणार उद्या मतदानाचा हक्क..

▪️उद्या होणार मतदान;महायुतीचे डावखरे,महाविकास आघाडीचे किर यांच्यात होणार लढत.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुक मंगळवार दिनांक २६ जून रोजी होत असून या निवडणुकीत महायुतीकडून निरंजन डावखरे…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री.अरविंद शिरसाठ यांच्याअध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, सावंतवाडी चे उपप्रचार्य डॉ…

You cannot copy content of this page