Category: स्थळ

🛑अतुल काळसेकर यांचे डोके ठिकाणावर आहे का ? की त्यांना अंध भक्तीचा भुसा भरला.;अभय शिरसाट.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पक्षाचे श्री.अतुल काळसेकर यांचे डोके ठिकाणावर आहे का ? की त्यांना अंध भक्तीचा भुसा भरला आहे? मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडण्यामागे विरोधकांचे…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा शास.निमशासकीय सह बैंक.कर्मचारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्गची ११वी वार्षिकसर्वसाधारण सभा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग ची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी मराठा समाज हॉल कुडाळ…

🛑छत्रपतींचा पुतळा कोसळणारी घटना संशयास्पद! जातीय दंगल निर्माण करण्याचा विरोधकांचा कट.

▪️भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर देशाच्या नौदलाने सन्मानाने स्थापन केलेला शिव छत्रपतीं शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे संशय आहे.हा एक राजकीय कटाचा भाग…

🛑राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर तहसीलदार वर्षा झालटे,…

🛑आ.वैभव नाईक यांनी राहिलेले काही महिने गुण्यागोविंदाने वागावे ग्रामपंचायत मध्ये खोटी पत्रे पाठवून लोकांची दिशाभूल करू नयेत.

▪️भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची कुडाळ येथील पत्रकार परिषदेत आ.नाईक यांच्यावर टीका.. ▪️भाजपच्या माध्यमातून कुडाळ – मालवण मध्ये 30 कोटींची कामे.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

🛑चाकरमान्यांच्या सेवेसाठी आमदार नितेश राणे 4 सप्टेंबरला सोडणार मोफत मोदी एक्सप्रेस.

▪️बुकिंगसाठी भाजपा मंडल अध्यक्षांकडे संपर्क साधण्याचे आ.नितेश राणे आवाहन. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली,देवगड,वैभावडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांसाठी मोफत मोदी एक्सप्रेस ही रेल्वे सोडणार आहेत. ४ सप्टेंबर…

🛑रेल्वे कामगारांच्या प्रश्नांना न्याय द्या.;भरतीत स्थानिकांना प्राधान्य हवे रेल्वे कामगार सेनेच्या बैठकीत मागणी.

✍🏼लोकसंवाद /- सिधुदुर्ग. रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नसोडविण्यात यावेत रत्नगिरी मेमू रेल्वेला लोको पायलट रेल्वे भरती मध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य कोकण रेल्वे भारतीय रेल्वे समाविष्ट करा यासह मागण्यांबाबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात…

🛑पिंगुळीतील मानाची “दहीहंडीरोख रक्कम 20024 आणि इतर बक्षिसे व आकर्षक सन्मानचिन्ह.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी मानाची दहीहंडी पिंगुळी गावातील सिद्धिविनायक स्पोर्ट्स (म्हापसेकर तिठा), युवा प्रतिष्ठान (करंगुटकरवाडी) श्री देव वडगणेश मित्र मंडळ आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या सहभागातून आयोजित केली असून,…

🛑न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यात यावी..

▪️राजू मसुरकर:स्थानिक पोलिस निरीक्षकांकडून संबंधित मंडळांना सूचना द्याव्या.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र राज्यामध्ये व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.यासाठी तरुणांना आकर्षित करून दहीहंडी फोडण्यासाठी काही…

🛑सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने 26 ऑगस्ट ला रक्तदान शिबिराचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने सोमवार दिनांक 26.08.2024.रोजी सकाळी 9.30 ते.12.30 या वेळेत सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.जास्तीत…

You cannot copy content of this page