Category: स्थळ

🛑आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही नगरपालिका,नगरपंचायतींसाठी आठ अग्निशमन बुलेट.

▪️ओरोस मुख्यालयात अग्निशमन बुलेट मोटरसायकल दाखल आज होणार वितरीत._ ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी अग्निशमन दलाने बुलेट ही मोटरसायकल दाखल झाली असून या नव्या अग्निशमन…

🛑भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात साजरा.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक…

🛑हॉटेल आर एस एन ते संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल पर्यंतचे खड्डे बांधकाम विभागाने लवकरच बुजवावे..

▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष हेमंत जाधव यांची मागणी. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ हायवे नजीक असलेल्या हॉटेल आर एस एन ते संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल पर्यंत असलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचे…

🛑जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 28 रोजी राष्ट्रीय लोकअदालत..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यांच्यामार्फत शनिवार २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सन २०२४ या वर्षातील…

🛑श्री देव कुडाळेश्वर मंदिरात 3 ऑक्टोबर पासून जिल्हास्तरीय भजन स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त अॅड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ३ ते. ११ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित…

🛑वाफोलीत दिवसाढवळ्या धाडसी चोरी..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथे आज सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान अन्नपूर्णा वाडीत दोन धाडसी चोरीच्या घटना घडल्या आहेत.बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत.

🛑लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवणच्या जनतेने नाकारल्यामुळे बिथरलेल्या आमदार वैभव नाईक यांनी खोटे प्रवेश घेणे थांबवावे..

▪️खोटे प्रवेश घेऊन आभासी वातावरण निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न.;मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेली दहा वर्षे जनतेची कामे करण्यास सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या उबाठा शिवसेनेने नुकत्याच झालेल्या लोकसभा…

🛑महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याने उडाली खळबळ.;मालवण बसस्थानकासमोरील घटना.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण बस स्थानकासमोरील के जी डायग्नोस्टिक सेंटर या लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळूसकर वय सुमारे 34, रा. धुरीवाडा मालवण या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न…

🛑भुईबावडा घाटात ठीक – ठिकाणी दरडी कोसळल्याने अवजड वाहनांना रस्ता पूर्णता बंद..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. गेले दोन दिवस सतत पडत असलेला पाऊस यामुळे ढगफुटी सदृश्य चित्र हे निर्माण झाले आहे आणि त्यामुळे भुईबावडा घाटात ठीक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णता बंद झाला…

🛑घावनळे येथील बैठकीला उबाठा शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद.

*🛑घावनळे येथील बैठकीला उबाठा शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद.* *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.* घावनळे गावात विकास कामांचा दिलेला शब्द आम्ही पुरा केला आहे. घावनळे गावात सर्वाधिक निधी मी दिला आहे. त्यामुळे…

You cannot copy content of this page