Category: स्थळ

🛑मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीवरून खाली कोसळल्याने युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू.;हुमरमळा-राणेवाडी येथील घटना.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. दुचाकीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी होऊन रानबांबोळी येथील २८ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सेलीना जॉन फर्नांडिस असे तिचे नाव आहे.याप्रकरणी तिचा भाऊ जॉन्सन याने दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकी…

🛑श्री.सिद्धी गणपती मंदिराचे पुजारी दशरथ रेडकर यांचे निधन!

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे मधली वाडी येथिल श्री.दशरथ रेडकर यांचे मंगळवार दिनांक 03.06.2025.रोजी पहाटे च्या वेळी पाच वाजता दुख:द निधन झाले.दशरथ रेडकर हे श्री.सिद्धी गणपती मंदिरात पुजारी म्हणून…

🛑राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न,भोसले इन्स्टिट्यूट चे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वाधिक गतिशील आणि भविष्यातील गरजांवर आधारित ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहात संपन्न झाली. ही…

🛑शेर्ले येथे तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला ७ वर्षीय बालक बेपत्ता.

🖋️लोकसंवाद /- बांदा. शेर्ले येथे तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला ७ वर्षीय बालक हा बेपत्ता झाला आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने होडीच्या सहाय्याने बालकाचा शोध…

🛑लांब पल्ल्याच्या आरक्षित एसटी बस तिकिटात 15% टक्के सवलत.;अध्यक्ष प्रताप सरनाईक.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीचे जाळे विस्तारले असून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यावर एसटी महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. कमी हंगामात प्रवासी संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी…

🛑गणेशमूर्ती रंगकाम प्रात्यक्षिक व रंगांची माहिती कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. त्रिमूर्ती गणेश रंगभंडार चिपळूण यांच्या सौजन्याने आणि श्रीगणेश मूर्तीकारसंघ सिंधुदुर्ग आयोजित गणेशमूर्ती रंगकाम प्रात्यक्षिक व रंगांची माहिती कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन शनिवार, दि. ७ जून रोजी सकाळी १०…

🛑भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. भारतीय जनता पक्षाने अखेर राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. यापूर्वी पक्षाने 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, उर्वरित 22 जिल्ह्यांच्या बाबतीत स्थानिक राजकीय…

🛑इयत्ता दहावीच्या वर्षांत आई–वडिलांचा अपघात , आईचे निधन तरीही,जुळ्या बहिणींचे नेत्रदीपक यश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. इयत्ता दहावीचे वर्ष सुरु असतानाच आणि परीक्षा एक महिन्यावर येऊन ठेपलेली असताना आई वडिलांचा अपघात होऊन त्यात आईचे दुर्दैवी निधन होऊन दुःखाचा डोंगर कोसळला असताना या दुःखातून…

🛑श्री अशोक पावसकर यांचा दैदीप्यमान अभिष्टचिंतन सोहळा सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश पावसकर उद्योजक श्री कल्पेश पावसकर यांच्या वडिलांचा म्हणजेच श्री अशोक जगन्नाथ पावसकर यांचा दैदीप्यमान अभिष्टचिंतन सोहळा सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे कोल्हापूर संस्थांचे महाराज…

🛑महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त नमिताताई गावकर यांचा मालवण भाजपाच्या वतीने सत्कार.

🖋️लोकसंवाद /- मालवण. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मालवण भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन…

You cannot copy content of this page