Category: स्थळ

🛑सात घरफोड्या करण्याऱ्या आरोपीस अटक केल्याबद्दल मनसेकडून कुडाळ पोलिसांचे अभिनंदन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नुकत्याच कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणच्या सात घरफोड्या, दरोडे ,चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व सह कर्मचाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे…

🛑रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार,एजंट्सला दणका सर्वसामान्यांना दिलासा.

🖋️लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यापासून तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार…

🛑मनसे महायुतीत दाखल होणार ?;मनसे नेते संदिप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या भेटीला.

मनसे महायुतीत दाखल होणार ?;मनसे नेते संदिप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या भेटीला.

🛑आ.निलेश राणे यांच्या सूचनेनंतर तात्काळ सुरू झाले हळदीचे नेरूर शाळेचे काम.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव खोऱ्यातील केंद्र शाळा हळदिचे नेरूर नं.१ शाळेच्या दोन वर्ग खोल्या इमारतीचे बंदावस्थेत असलेल्या कामांची दखल आ.निलेश राणे यांनी घेतली.दुसरीकडे अवघ्या काही तासात प्रशासकीय व ठेकेदारांची यंत्रणा…

🛑लग्नाचे आमिष दाखवून लैंगीक अत्याचार केल्या प्रकरणी एकाला पोलीस कोठडी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. लग्नाचे अमिष दाखवून १७वर्षीय मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याबाबत दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे (२१,हरकुळ बुद्रुक) याला कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.ही घटना मागील चार महिन्यांच्या…

🛑पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे…

🛑मसुरे येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न..

🖋️लोकसंवाद /- मसुरे. दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून शासनाच्या विविध योजना या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेघर,अनाथ,रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी “साथी मोहीम” सुरु..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्लक्षित,बेघर,अनाथ आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना आधार नोंदणीद्वारे अधिकृत ओळख मिळवून…

🛑कविलकाटे येथिल सेवानिवृत एसटी चालक अशोक जळवी यांचे निधन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे बाळकृष्ण नगर येथिल रहिवाशी श्री.अशोक जळवी यांचे मंगळवार दिनांक १०.०६.२०२५ रोजी रात्री त्यांना छातीत दुखण्याचा त्रास झाला.या दरम्यान त्यांना डॉक्टर जवळ नेत असताना त्यांचे…

🛑कुडाळ तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या चोरटयाला अखेर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या पोलीस टीमने केले गजाआड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पिंगुळी, काळेपाणी, झाराप व साळगांव येथे झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्हयाची आकेरी येथील संशयित रामचंद्र उर्फ अभय घाडी याने कबुली दिली आहे.या सहाही चोरीतील तीन अँड्रॉईड टीव्ही,…

You cannot copy content of this page