Category: स्थळ

🛑मालवण मधील गाबीत समाज बांधवांशी सवांद बैठक.;विष्णू मोंडकर सदस्य महाराष्ट्र राज्य मत्स्यधोरण समिती.

🖋️लोकसंवाद /- मालवण. महायुती सरकार मच्छिमार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी अनेक योजना राबवित आहेत अनेक योजना मच्छिमार समाजाला प्राप्त होत असताना गाबीत समाजाने ही आपल्या समाज बांधवांसाठी शासकीय स्तरावर विविध प्रश्न…

🛑 देवी महालक्ष्मी सोलार कंपनी घेऊन आली ग्राहकांसाठी मान्सून ऑफर्स.🟪

देवी महालक्ष्मी सोलार कंपनी घेऊन आली ग्राहकांसाठी मान्सून ऑफर्स. 📌महालक्ष्मी कंपनीच्या ग्राहकांसाठी *21000 ची एक्ट्रा सबसीडी*.💯% 🔰सोलार ऑन ग्रीड ॲाफ ग्रीड हायब्रिड सिस्टम चा वापर करुन ९९%पर्यंत आपल्या लाईट बीलची…

🛑शिवसेना स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने बेवारस गोवंशीय जनावरांना पशुखाद्याचे वाटप..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना मुख्य नेते मान. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख मान.दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या स्थापना…

🛑राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत माळगाव हायस्कूलचे सुयश.;यशश्री ताम्हणकर सिल्व्हर कॅटेगरी प्रमाणपत्र मानकरी.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगाव या शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने सिल्व्हर…

🛑युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडुलकर यांची नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनित तटकरे यांच्याहस्ते श्री. कडूलकर यांना…

🛑समोरून येणाऱ्या बस ने हूल दिल्याने ट्रक पलटी.;जीवितहानी नाही,ट्रकचे मोठे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी झाला. कणकवली – फोंडाघाट राज्य मार्गावरील करूळ येथील कारखाना थांब्यानजीक बुधवारी सकाळी ६ वा.…

🛑अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची सुकळवाड प्राथमिक केंद्रशाळेला भेट.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. सुकळवाड प्राथमिक शाळेतील बालवयापासून विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान आणि संस्कार क्षम पिढी घडविण्यासाठी स्मार्ट शाळा उपक्रम आणि लोक सहभाग वाखाखण्याजोगा आहे असे उदगार अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी…

🛑पाट हायस्कूलमध्ये ग्राफिक डिझाईनचे मार्गदर्शन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कला क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. कला महाविद्यालयात दोन वर्षांपूर्वी घेतलेले शिक्षण आज काल्यबाह्य होत आहे. नवनवीन ॲप्स नवनवीन सॉफ्टवेअर यामुळे कलाक्षेत्रासोबत चालताना मुलांची दमचाक होत आहे…

🛑रेडी – रेवस मार्गावरील वरचेमाड ते मोचेमाड दरम्यान भुमिगत विद्युत वाहीनीचे चर तातडीने बुजवा.;मोचेमाड ग्रामस्थ व भाजपा ची मागणी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी – रेवस मार्गावर उभादांडा वरचेमाड ते मोचेमाड दरम्यान टाकण्यात आलेल्या भुमिगत विद्युत वाहिनीमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.ठेकेदाराने सदर काम निकृष्ट पद्धतीत केल्यामुळे पावसाच्या…

🛑”एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाटच्या नवीन कार्यकारी संचालक मंडळाचे प्रशालेतर्फे स्वागत.”

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाटच्या सन 2025 ते 28 यावर्षीच्या नूतन कार्यकारी संचालक मंडळातील सदस्यांचे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन…

You cannot copy content of this page