Category: स्थळ

🛑वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे दुःखद निधन,मालवणी बोलीला भरजरी साज चढवणारा आपला माणूस गेला !

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे, प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने…

🛑श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह बेंगलोर येथे रवाना त्यांची तिलारी येथे ती,सापडलेली कार त्यांच्या आईच्या नावावर..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह बंगळूर येथील ५३ वर्षीय अविवाहित डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे नातेवाईकांनी आज कणकवलीत ओळखले. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तो बंगळूर येथे रवाना करण्यात…

🛑भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लाची नूतन कार्यकारणी पहिली मासिक सभा संपन्न..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची सन 2025-26 ते सन 27-28 या कालावधीतील नूतन कार्यकारणीची पहिली मासिक सभा भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष प्रा ऍड डॉ आनंद…

🛑साळगाव निवलीचेटेम्ब येथील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. साळगाव साळगाव निवलीचेटेम्ब येथील ग्रामस्थ्यांचा असंख्य ग्रामस्थांनी आज जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची पिंगुळी जिल्हा…

🛑ग्रामपंचायत हडी कार्यालया समोर मयूर करंगुटकर यांचे आमरण उपोषण सुरु..

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी गावचे ग्रामस्थ कु.मयुर करंगुटकर यांचे शासन/पोलिस प्रशासन यांच्या विरोधात हडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.ग्रामपंचायत हडी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत हडी मालकीची उत्पन्न देणारी आंबा कलमे…

🛑खोल समुद्रातील मासेमारी नौकांचा उदघाटन सोहळा केंद्रीय गृहमंत्री श्री.अमित शाह यांच्या हस्ते संपन्न.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मत्स्य व्यवसाय विभाग,महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय सहकारी विकास निगम,सहकारिता विभाग,भारत सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नाने ‘सहकारिता द्वारे मत्स्य समृद्धी’ प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचा उदघाटन…

🛑चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला जमिनीवर तुटलेल्या अवस्थेतील विद्युतभारित वाहिनीचा स्पर्श झाल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घावनळे-भोईवाडा येथे शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. तेथीलच भालचंद्र अनंत सावंत…

🛑जिल्ह्यातील आरोग्य समस्येवरती नागरिक जागृत आहेत का?.;सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शिरसाट.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. अनेक वर्ष शासकीय आरोग्य समस्या नागरिकांना भेडसावत आहे हे सत्य नाकारू शकत नाही.अनेक निवडणुका येतात परंतु त्या निवडणुकीमध्ये प्रचारार्थ जिल्ह्यातील आरोग्याची समस्येचा गंभीर असतानाही त्याकडे लक्ष का…

🛑माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाकडून ठाकरे सेनेला धक्का.;आकेरी सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य भाजपमध्ये दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव जि. प. गटातील आकेरी गावचे सरपंच श्री. महेश जामदार, उपसरपंच श्री. गुरुनाथ पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष…

🛑पिंगुळी जि.प.मतदारसंघात उबाठा सेनेचे साळगाव टिळवेवाडी येथील शेकडो ग्रामस्थांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. साळगाव टिळवे वाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी आज जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची पिंगुळी जिल्हा परिषद मध्ये…

You cannot copy content of this page