Category: स्थळ

🛑म्हैस आडवी आल्याने इर्टीका कारचा ताबा सुटल्याने अपघात.;युवकाचा जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रस्त्याच्या मधोमध अचानक म्हैस आडवी आल्याने इर्टीका कारचा ताबा सुटून झालेल्या अपघातात बाजूला बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत (वय १८) असे त्याचे नाव…

🛑क्वांटम युगावर अद्विताचे दमदार वक्तृत्व : जिल्हास्तरीय फेरीत प्रवेश.

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सिंधुदुर्ग, जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५…

🛑‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा व ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत निवृत्त सैनिकांचा भव्य सन्मान.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्गच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. देशभक्तीच्या…

🛑ठाकरे सेनेचे उद्या हुमरमळा येथे रास्तारोको आंदोलन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेली अकरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही.हा रस्ता खड्डेमय झाला आहे.अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. कामे…

🛑कुडाळ शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले वृक्ष वितरण.

◼️कुडाळ नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन,कुडाळ रोटरी क्लब,क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष वितरण. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील…

🛑महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोजवारा उडालेल्या महसूलमधील घोळ याकडे लक्ष देणार का?;परशुराम उपरकर.

🖋️लोकसंवाद /-कणकवली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले आहेत.जिल्ह्यातील महसूल कामकाज पद्धतीचा पुरता बोजवारा उडालेला आहे.मुदत संपल्यानंतर झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील घोळ,कासार्डे मधील अवैध सिलिका उत्खनन,जिल्ह्यातील वाळू माफियांचे वाढते…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून आयडीयल स्टडी ॲपचे वितरण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ येथील इयत्ता दहावीच्यी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून ‘आयडीयल स्टडी ॲप’ चे वितरण करण्यात यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. राजीव…

🛑सरंबळ इंग्लिश स्कूल येथे इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ कडून 110 फळझाडेरोप विद्यार्थ्यांना वितरित.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सरंबळ इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर कडून 110 फळझाडेरोप वितरित करण्यात आली. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ…

🛑रणझुंजार मित्र मंडळ आयोजित उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमातून दहीहंडी स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रणझुंजार मित्र मंडळ आयोजित उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमातून दिनांक 16.08. 2025 रोजी कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे सुदृढ…

🛑भाजपाच्या महिला मोर्चा कुडाळ आयोजित चला मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कुडाळ आयोजित चला मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री सौ.श्रद्धा खानोलकर यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा…

You cannot copy content of this page