Category: स्थळ

रत्नागिरी डीवायएसपींच्या नावाने बनावट अकाउंट द्वारे पैशाची मागणी

रत्नागिरी /-ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यानी आता पोलिसांशीच पंगा घेतल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी चे डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे एक भामटा पैशाची मागणी करीत असल्याची…

लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने डॉक्टरांना पीपीइ किट व सॅनिटायझर वाटप..

रत्नागिरी /- सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी लायन्स क्लब संगमेश्वरच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर मधील ट्राम केअरच्या डॉक्टरांन सहित खासगी रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांना PPE किट,ग्लोव्हज,सॅनिटायझर कॅन,मास्क,टेम्परेचर स्क्रिनिंग मशीन,ऑक्सिमिटर आदी…

रत्नागिरीत शिवसैनिकांसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश..

रत्नागिरी /- मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मनविसे माजी शहराध्यक्ष राज परमार , उपशहराध्यक्ष अमोल श्रीनाथ , मयुरेश मडके यांच्या…

मालवणसाठी दिलासादायक बातमी

मालवण /- मालवण ग्रामीण रुग्णालयात आज (शनिवार) करण्यात आलेल्या कोरोना तपासणीत सर्व २३ अहवाल निगेटिव्ह या आले आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी माहिती दिली. गेले काही दिवस…

राज्यात दिवाळी नंतरच शाळा सुरू होणार :-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई /- यवतमाळ – केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु…

रत्नागिरी डीवायएसपींच्या नावाने बनावट अकाउंट द्वारे पैशाची मागणी

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यानी आता पोलिसांशीच पंगा घेतल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी चे डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे एक भामटा पैशाची मागणी करीत असल्याची धक्कादायक…

कुडाळ तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अध्यक्षपदी ओंकार वाळके.

कुडाळ /- महाराष्ट्र शासनाचे नोंदणीकृत अभियंते असल्याने व शासन आपले सर्व निर्णय एखाद्या GR मधून प्रसिद्ध करत असते पण हे सर्व निर्णय या अभियंत्यांच्या हिताचे आहेतच असे नाहीत. काही वेळा…

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून श्री रमण पाटील यांची नियुक्ती

मालवण / – सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पदावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , मुंबई येथे सेवा वर्ग पद्धतीने कार्यरत असणारे श्री रमण फकीर पाटील…

खा.विनायक राऊत साहेब कोरोनावर मात करून लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होतील:- आ.वैभव नाईक

कुडाळ /- आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव,सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायकजी राऊत साहेब यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे.हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला.शिवसेनेचे…

मालवण तालुक्यात १२ शहरात ४ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश..

मालवण /- येथील ग्रामीण रुग्णालयात आज केलेल्या तपासणीत कोरोनाचे १२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. आज केलेल्या तपासणीत शहरातील मशिदगल्ली…

You cannot copy content of this page