Category: मुंबई

जर आधार कार्ड लिंक नसेल रेशन होणार बंद…. जाणून घ्या…

मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांचं आधार लिंक…

फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी आता बिल्डरला भरावी लागणार ग्राहकांना मोठा फायदा

मुंबई /- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट’ यांच्या मागणीला यश !

बाणगंगेच्या ऐतिहासिक जलस्रोताला दूषित करणार्‍या खोदकामाला महापौरांकडून स्थगिती ! मुंबई /- हिंदूंचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या वाळकेश्‍वर येथील बाणगंगा जलकुंडाच्या जवळ खासगी विकासकांकडून इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी करण्यात…

ठाकरे सरकारने पोलिसांसाठी उचलले मोठे पाऊल… जाणून घ्या काय आहे…

मुंबईः पोलिसांच्या वास्तव्यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असून पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला…

एलआयसी पॉलिसी घेताय…होऊ शकते फसवणूक..वाचा काय आहे…

मुंबई : तुमची एलआयसी पॉलिसी असेल किंवा एलआयसी पॉलिसी काढण्याच्या विचारात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या एलआयसी पॉलिसीधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतेय. फसवणूक करणारे एलआयसी…

सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी…भारत सरकारची योजना…

मुंबई : सॉवरेन गोल्ड बॉन्डची नवी सिरीज येत्या 28 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या योजनेच्याअंतर्गत सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 5 हजार रुपये असेल. आपणास नवीन वर्षात सोने खरेदी करायचे असेल…

फिनिक्स मॉल मध्ये आगीचे थैमान…

मुंबई: कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला पहाटेच्या सुमारास आग लागली आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर…

खबरदार मांजरींना पोसाल तर,५००₹ दंड!

  मुंबई /- एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मांजरीची संख्या वाढली आहे. अधिकारी कर्मचारीच मांजरी पोसत असून, त्यांना अन्न सुद्धा खायला देत असल्याने मुख्यालयात विष्ठेची घाण पडलेली असून घाणीच्या…

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय;मराठा समाजाला मिळणार आरक्षण…

  मुंबई:आज मंत्रिमंडळाच्या पारपडलेल्या बैठकीत ठाकरे सरकार कडून मराठा आरक्षण बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली असल्याने व हे प्रकरण घटनापीठापुढे प्रलंबित असल्याने…

धावत्या लोकलमध्ये दरोडा; प्रवाशाला लुटले

नवी मुंबई: हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला पाच जणांच्या टोळीने सीवूड्स ते बेलापूरदरम्यान धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण करून त्याच्याजवळची रोख रक्कम, एटीएम कार्ड व…

You cannot copy content of this page