फिनिक्स मॉल मध्ये आगीचे थैमान…

फिनिक्स मॉल मध्ये आगीचे थैमान…

मुंबई:

कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला पहाटेच्या सुमारास आग लागली आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील फिनिक्स हा मोठा मॉल असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अभिप्राय द्या..