Author: Loksanvad News

🛑दहावीच्या परीक्षेत कुडाळ हायस्कुलचा निकाल ९८.५५ टक्के.;सुधांशु धुरी ९९.६० टक्के गुण मिळवून प्रथम.

◼️प्रशालेच्या १४ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. क.म.शि.प्र. प्रमंडळ संचलित कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळचा दहावीचा निकाल ९८.५५ टक्के लागला आहे. प्रशालेतून सुधांशू महेश धुरी हा…

🛑मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर स्लिप होऊन दुचाकीला धडकला.; दोन महिला जखमी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे आज संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोव्याला जाणारा कंटेनर बजाज शोरूम समोरील रोडवर घसरून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनरने दुचाकीला धडक दिली.यामध्ये…

🛑होणार स्वप्न सुंदरी मी.भारताची 2026 या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर ठरली “स्वप्न सुंदरीची” मानकरी..*

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026 या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर ही या स्वप्न सुंदरी भारताची या स्पर्धेची विजेती ठरली या स्पर्धेमध्ये एकूण…

🛑मुणगे हायस्कुल मधून मृगाक्षी हिर्लेकर प्रथम!

✒️लोकसंवाद /- मसुरे. श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगे संचलित श्री भगवती हायस्कूल  मुणगेचा इयत्ता 10वी चा निकाल 87.50% लागला आहे.24 पैकी 21विध्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष योग्यता -09, प्रथम श्रेणी -08,द्वितीय श्रेणी…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य Educational Campus BKC – भोसले नॉलेज सिटी

🎉 10 वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...! 🎉 🔰 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य Educational Campus 🔰 _*BKC – भोसले नॉलेज सिटी*_ _चराठे (वझरवाडी), ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_ 🎓 10 वी…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा दहावीचा निकाल १००%

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेतून ३० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100% लागला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश…

🛑शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवा.;आमदार निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना.

◼️कुडाळ मालवण मधील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून राबविल्या गेल्या तर या ठिकाणचा शेतकरी…

🛑कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता,गुरूवारी सायंकाळी कुडाळ तालुका भाजपच्या वतीने त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आले.कुडाळ येथील हॉटेल लाईम…

🛑आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता ; पावशी महामार्गावर अखेर दुभाजक बसले..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील सर्विस रोडला दुभाजक नसल्याने निर्माण झालेल्या अपघाताच्या धोक्याची दखल घेत, आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला दिलेले आदेश अखेर अमलात आले आहेत. महामार्ग…

🛑यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा ७ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या २०२१–२५ या बॅचमधील विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा आज आनंद, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. भोसले नॉलेज सिटीतील आचार्य चरक ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या…

You cannot copy content of this page